Dehugaon: उपशिक्षिका वंदना पवार यांचे निधन

एमपीसी न्यूज – देहूगाव येथील संत जिजाबाई कन्या विद्यालयाच्या (Dehugaon) उपशिक्षिका वंदना नारायण पवार यांचे बुधवारी (दि. 1) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 55 वर्षांच्या होत्या.

त्यांच्या मागे निवृत्त मुख्याध्यापक नारायण पवार, दोन मुली असा परिवार आहे.

Pimpri Crime : पिंपरीतील बौद्धनगर येथे हातात कोयते घेऊन टोळक्याची दहशत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.