Alandi : शेळ्या खात आहे प्लास्टिक कचरा : शेळी मालकांचे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज – आळंदी (Alandi) ग्रामीण रुग्णालय परिसरातील रस्त्यावर काही ठिकाणी भाजी विक्रेते उरलेल्या भाज्या किंवा खराब झालेल्या भाज्या तिथेच टाकून देत आहेत.

Talegaon : मोहरमच्या पार्श्वभूमीवर तळेगाव पोलिसांचा रूट मार्च

तो उरलेला भाजीपाला खाण्यासाठी तेथील परिसरात शेळ्या सोडल्या जातात. परंतु त्या शेळी मालकांचे शेळ्यांवर अजिबात लक्ष असल्याचे दिसून येत नाही.

 

कारण, काही शेळ्या प्लास्टिक खाताना दिसून येतातच, परंतु दुचाकीवरील प्लास्टिक कव्हर खाताना सुध्दा आढळून येत आहेत. प्लास्टिक कचरा खाणे जनावरांच्या आरोग्यास हानिकारक असून यामुळे त्यांना विविध विकार होऊ शकतात. ती दगावू ही शकतात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.