Jambhe Murder Case : जांभे येथे युवकाचा खून प्रकरणी तीन जणांना अटक

एमपीसी न्यूज –  जांभे येथे राजू यादव या युवकाचा खून (Jambhe Murder Case) केल्याप्रकारणी हिंजवडी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. अद्याप खुनाचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

वैभव पंडित (वय 24, रा. जांभे), समाधान परिहार (वय 22, रा. मारुंजी) करण जयस्वार (वय 24, रा. वाकड) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत.

 

Akurdi Crime News: वडगाव मावळ येथील खुनाचा अखेर उलगडा; आकुर्डीतून दोघांना अटक

जांभे येथील रसिकवाडी येथे  शुक्रवारी (17 जून) राजू यादव(पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या युवकाचा हत्याराने पाठीवर व दंडावर वार करून अज्ञात इसमांनी खून (Jambhe Murder Case) केला होता. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुकाराम खडके यांनी रात्री 11 वा फिर्याद दाखल केली.  याप्ररणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख तपास करत आहेत.

 

Neeraj Chopra : नीरज चोप्राची अप्रतिम कामगिरी सुरुच; फिनलँडमध्ये Kuortane Games मध्ये मिळवलं सुवर्णपदक

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.