Maval : आदर्श माता अंजनाबाई म्हसे यांचे निधन

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील वारकरी (Maval) संप्रदायातील माळवाडी येथील आदर्श माता अंजनाबाई उर्फ ताराबाई मारुती म्हसे (वय 71) यांचे अल्पशः आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, तीन मुले एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ह भ प बळवंत दाभाडे यांच्या त्या भगिनी तर उद्योजक विकास म्हसे, विलास म्हसे व रोहिदास म्हसे यांच्या त्या मातोश्री होत.

PCMC: …तर महापालिका कर्मचाऱ्यांवर 25 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.