सरस्वती विद्यामंदिरच्या निवृत्त मुख्याध्यापिका नीला श्रीराम जोशी यांचे निधन

एमपीसी न्यूज – सरस्वती विद्यामंदिरच्या न. का. घारपुरे प्राथमिक शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका नीला श्रीराम जोशी (वय 87) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ज्येष्ठ पत्रकार आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सत्यजित जोशी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.