Minor girl abuse : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – काळा खडक वाकड येथील एका लॉजवर नेऊन(Minor girl abuse) अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सात ऑक्टोबर रोजी घडली.

PCMC anniversary : विविध सांस्कृतिक कार्यक्रम व आरोग्य विषयक उपक्रमांनी वर्धापनदिन साजरा

याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी सोमवारी (दि. 10) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 17 वर्षीय मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Minor girl abuse) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 16 वर्षीय मुलीला अल्पवयीन मुलाने काळाखडक येथील लॉजवर नेऊन तिच्याशी लगट करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.