Browsing Tag

Wakad Police registered Case

Thergaon News : हुंड्यात घर दिले नाही म्हणून जमलेले लग्न मोडले, वर पक्षावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बैठकीत मंजूर झाल्या प्रमाणे देणे- घेणे करत साखरपुडा पार पाडला,मात्र पुढे हुंड्यात घराची मागणी करत ठरलेले लग्न मोडले. (Thergaon News) याप्रकरणी वर पक्षावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नोव्हेंबर 2022…

Wakad fraud : महागड्या गिफ्टच्या आमिषाने महिलेची साडे नऊ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – मित्राने पाठवलेले गिफ्ट विमानतळावर आले असून त्यात महागड्या वस्तू व दागिने असल्याचे सांगत महिलेकडून विविध कारणांसाठी (Wakad fraud) नऊ लाख 44 हजार रुपये घेत तिची फसवणूक केली. हा प्रकार 1 मार्च ते 26 नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन…

Youth suicide : विवाहित प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज  - विवाहित प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून (Youth suicide) तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना शनिवारी (दि. 12) थेरगाव परिसरात घडली.विकास विलास माळवे (वय 27, रा. थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी…

Girl abuse : सात वर्षीय मुलीशी असभ्यवर्तन करणाऱ्या 50 वर्षीय नराधमाला अटक

एमपीसी न्यूज – खेळत असणाऱ्या सात वर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिच्याशी अस्भ्य वर्तन करत तिचे लैंगीक शोषण करणाऱ्या नराधमाला वाकड पोलिसांनी अटक केले आहे. (Girl abuse) हा प्रकार काळेवाडी फाटा येथे गुरुवारी (दि.3)…

Traffic police beaten : वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या तरुणाला अटक

 एमपीसी न्यूज - वाहतुकीचे नियमन करत असलेल्या पोलिसाला (Traffic police beaten) एका तरुणाने बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 15) सायंकाळी एम एम चौक, काळेवाडी येथे घडली. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.वैभव बबन गायकवाड (वय 19, …

Ganja : गांजा सेवन प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज  - सार्वजनिक ठिकाणी बसून गांजाचे सेवन करत (Ganja) असताना अंमली पदार्थ विरोधी पथकाने तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 15) दुपारी काळाखडक, वाकड येथे करण्यात आली.अरविंद गोरख साठे (वय 22, रा. वाकड) असे अटक केलेल्या…

Minor girl abuse : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - काळा खडक वाकड येथील एका लॉजवर नेऊन(Minor girl abuse) अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सात ऑक्टोबर रोजी घडली.PCMC anniversary : विविध सांस्कृतिक कार्यक्रम व आरोग्य विषयक उपक्रमांनी वर्धापनदिन साजरायाबाबत…

fraud gang arrested : कर्ज देण्याच्या बहाण्याने सुमारे 185 जणांना गंडा घालणाऱ्या टोळीला अटक

एमपीसी न्यूज : कर्ज देण्याच्या बहाण्याने सुमारे 185 जणांना लाखोंचा गंडा घालणाऱ्यांना तीघांना पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा चारच्या पथकाने अटक केली आहे.(fraud gang arrested) वाकड पोलीस ठाण्यात एका हॉटेल व्यावसायिकाने याप्रकरणी…

Kalewadi fraud : बांधकामात परस्पर फेरफार करत फसवणूक प्रकरणी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : फ्लॅट धारकांच्या संमतीशिवाय बांधकामात बदल केला. सोसायटी स्थापन न करता इमारतीमधील मालकी हक्क फ्लॅट धारकांच्या नावे न करता त्यांची फसवणूक केली.(Kalewadi fraud) याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांच्या…

Wakad Fraud: घराची खरेदी न करता पावणे दोन कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज : घराचे खरेदीखत केले मात्र त्याचा कोणताही मोबदला न देता उलट घर बँकेकडे गहाण ठेऊन विक्रेत्याची तब्बल पावणे दोन कोटींची फसवणूक केली आहे.(Wakad Fraud) ही घटना सन 2017 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत दत्त मंदिर रोड, वाकड येथे घडली.…