Nigdi : मणिपूर घटनेप्रकरणी महिलांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

एमपीसी न्यूज – मणिपूरमध्ये झालेल्या महिला (Nigdi) अत्याचाराविरोधात शहरातील सर्व पक्षीय महिलांनी अन्याय व लैंगिक अत्याचारा विरोधात निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकापासून तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढला.

Thergaon : लोखंडी कोयत्यासह तडीपार आरोपीला अटक

महिला सन्मान संघर्ष समितीच्या (Nigdi) संयोजक कॉम्रेड लता भिसे, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, मीनल यादव, काँग्रेसच्या महिला शहराक्षा सायली नढे, शिवसेना (ठाकरे गट) च्या महिला विभाग संघटिका आशा भालेकर, लता ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्त्या शारदा मुंडे, शैलजा चौधरी, अनिता आवळे, मनीषा गरुड, छायावती देसले, सुप्रिया सोलांकुरे, रुहीनाझ शेख, धम्म चक्र बुद्ध विहार समितीच्या मनीषा कसबे, मंगला मुनेश्वर, निर्मला खैरे, ऍड. मनीषा महाजन, सुनिता शिंदे, मानव कांबळे, मारुती भापकर, प्रदीप पवार, नरेंद्र बनसोडे, देवेंद्र तायडे, धनाजी येळकर पाटील, बाबा शेख, राजन नायर, काशिनाथ नखाते, किरण नढे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.