Alandi : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्या निमित्त मानाच्या दिंड्या मंदिरात येण्यास सुरवात

एमपीसी न्यूज – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त दि.11 जून रोजी लाखो भाविक आळंदी (Alandi) मध्ये दाखल झाले आहेत.

PCMC : ….अखेर पिंपरी-चिंचवडकरांची प्रतिक्षा संपली

आज दुपारी अडीच वाजता मानाच्या पालख्या (क्रमा क्रमाने) ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात, खांद्यावर पताका घेत, विणा, टाळ मृदंगाच्या गजरात, डोईवर तुळशी वृंदावन घेत माऊलीं मंदिरात प्रवेश करत आहेत. वीणा,टाळ मृदुंगाच्या गजराने माऊलीं तुकारामांच्या जयघोषाने मंदिर व आजूबाजूचा परिसर भक्तिमय झाला आहे. भक्तिरसात वारकरी भाविक न्हाहून निघाले आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.