Alandi : भागवत एकादशी निमित्त माऊली मंदिरात आकर्षक फुलसजावट

एमपीसी न्यूज -भागवत एकादशी निमित्त दि. 23 रोजी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी (Alandi)माऊली मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक अश्या वेगवेगळ्या व विविध रंगाच्या फुलांनी सजावट करण्यात आली होती.मंदिरात भाविकांसाठी उपवासाच्या(खीचडीचे) पदार्थांचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले.

Pimpri :आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपाच ‘अजेय’- शंकर जगताप

यावेळी अनेक भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. (Alandi)तसेच इंद्रायणी घाटावरती सुध्दा भाविकांची गर्दी दिसून येत होती. मंदिर परिसरातील हार, फुलांच्या प्रसादांच्या व वारकरी साहित्य ,ग्रंथाच्या दुकानां मध्ये नागरिक खरेदी करताना दिसून येत होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.