Pimpri : दिनदर्शिकेचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा  शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष  युवराज दाखले यांच्या 2019 वर्षाच्या दिनदर्शिकेचे पुणे जिल्हा समन्वयक रविंद्र मिलेकर यांच्या हस्ते शिवसेना भवन मुंबई येथे करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यात युवराज दाखले यांच्या व शिवशाही व्यापारीसंघाच्या समाज उपयोगी कामाचे कौतुक केले.

यावेळी महाराष्ट्र वाहतुक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष महेश केदारी, शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सदस्य मारूती म्हके, पिंपरी  विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, माऊली जाधव,आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.