Pimpri : धर्म रक्षा समितीतर्फे महाप्रसादाचे वाटप

एमपीसी न्यूज- खराळवाडी येथे धर्म रक्षा समिती तर्फे महाप्रसादचे आयोजन १९ एप्रिल रोजी करण्यात आले होते. पहाटे 5 वाजता हनुमान जन्म व पूजा करण्यात आली.

सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक धार्मिक विधी, उपक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच नागरिकांनी सहकार्य केले. ठिकाणी नागरिकांनी 100 टक्के मतदान करावे, असे आवाहन करून मतदार जागृती देखील केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.