BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पारुबाई  बहिरवाडे यांचे निधन 

INA_BLW_TITLE
एमपीसी न्यूज – पारुबाई किसन  बहिरवाडे (वय – 90 वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, मुली, सुना, नातवंड असा परिवार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांच्या त्या चुलती होत. तसेच सामाजिक कार्यकर्ते अशोक बहिरवाडे व राम बहिरवाडे यांच्या त्या मातोश्री होत.
HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.