PMPML : महात्मा फुले जयंतीनिमीत्त पीएमपीएमएलतर्फे फुले विशेष बस सेवा

एमपीसी न्यूज – येत्या मंगळवारी महात्मा फुले यांची जयंती असल्यामुळे पुण्यातील (PMPML) महात्मा फुले वाडा येथे अनेक नागरिक हजेरी लावतात. त्यांच्या सुवेधेसाठी पीएमपीएमएल तर्फे मंगळवारी (दि.11)विशेष बस सेवेची सुविधा कऱण्यात आली आहे.

Alandi News : 5 तरुणांची आळंदी ते भीमाशंकर पायी वारी

सोईसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या गंजपेठ, कस्तुरी चौक व सोनवणे हॉस्पिटल मार्गे जाणाऱ्या बसेसचे मार्ग पुढीलप्रमाणे आहेत.

1) स्वारगेट ते पुणे स्टेशन –  सोनवणे हॉस्पिटल, रामोशी गेट, नाना पेठ

2) स्वारगेट ते पुणे स्टेशन – सोनवणे हॉस्पिटल, रामोशी गेट, नाना पेठ

3) न.ता.वाडी ते कोंढवा – खुर्द फडके हौद, रामोशी गेट

4) कात्रज ते महाराष्ट्र –  हौसिंग बोर्ड स्वारगेट, सोनवणे हॉस्पिटल, पुणे स्टेशन

5) कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड –  स्वारगेट, सोनवणे हॉस्पिटल, पुणे स्टेशन

6) कात्रज ते लोहगाव –  पुणे स्टेशन, येरवडागांव, नागपुरचाळ

7)  धनकवडी, तळजाई पठार ते पुणे स्टेशन – पद्मावती, सारंग सोसायटी, स्वारगेट

8) पद्मावती ते पुणे स्टेशन –  सारंग सोसायटी, स्वारगेट, सोनवणे हॉस्पिटल

9) बी. आर. टी धनकवडी ते पुणे स्टेशन –  मार्केटयार्ड, डायस प्लॉट, सोनवणे हॉस्पिटल

10) कात्रज ते पुणे स्टेशन – लेकटाउन सोसायटी, बिबवेवाडी, सोनवणे हॉस्पिटल

11) कात्रज ते खराडी – पुणे स्टेशन, येरवडागांव, शास्त्रीनगर

12) भेकाराईनगर ते न.ता.वाडी –  हडपसर, पुलगेट, रामोशी गेट

13) शेवाळेवाडी ते कोथरूड डेपो –  हडपसर, पुलगेट, नाना पेठ

14) अप्पर डेपो ते पुणे स्टेशन –  बिबवेवाडी, गंगाधाम चौक, सोनवणे हॉस्पिटल

15) अप्पर डेपो ते पुणे स्टेशन – बिबवेवाडी, गंगाधाम चौक, सोनवणे हॉस्पिटल

16) येवलेवाडी ते कोंढवा –  कुमारपृथ्वी मार्केटयार्ड डेपो, अप्सरा टॉकिज, सोनवणे हॉस्पिटल

17) येवलेवाडी ते पुणे स्टेशन –  खडी मशीन चौक, काकडे वस्ती, सोनवणे हॉस्पिटल

18) शेवाळेवाडी ते वारजे माळवाडी – हडपसर, पुलगेट, नाना पेठ

19) वाघोली ते कात्रज – चंदननगर, येरवडा, पुणे स्टेशन

तरी नागरिकांनी या बस सेवेचा लाभ प्रवाशी, नागरिक, भाविक व महिला वर्ग यांनी घ्यावा असे आवाहन (PMPML) महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.