Pune Crime : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केली पत्नीची हत्या

एमपीसी न्यूज : पुण्यातील चंदननगर परिसरात पतीने आपल्या (Pune Crime) पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची घटना समोर आली आहे.

लक्ष्मी केशव सीताफळे ( रा. पतीलबुवानगर खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

आज पहाटे अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीसांनी घटनास्थळी धाव (Pune Crime) घेतली.

Maharashtra : डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विभागांनी आवश्यक पावले उचलावीत – अजित पवार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.