Pune : सवाई गंधर्व संगीत महोत्सवात शॉर्ट सर्किटमुळे आग; सुदैवाने दुर्घटना टळली

एमपीसी न्युज – पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवा दरम्यान (Pune )आगीची घटना घडली आहे . सवाई गंधर्व कार्यक्रम सुरू असतानाच कार्यक्रमाच्या ठिकाणी आग लागली.

सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. आग छोट्या स्वरूपाची असल्याने कुठलंही नुकसान झालं नाही.

Pimpri : पिंपरी चिंचवड येथे होणार सामाजिक सलोखा आरक्षण परिषद 

रंगमंचाच्या मागे असणाऱ्या एका खोलीत शॉर्टसर्किट झाल्या मुळे आग (Pune)लागल्याची घटना घडली आहे . अवघ्या 15 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आयोजकांना यश मिळाल आहे.

पण अचानक आग लागल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच धावपळ उडाली. 15 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. आता सर्व काही सुरळीत सुरू असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे .

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.