Pune : जंगली महाराज रस्त्यावरील दुकानातील सिलेंडर लिक होऊन स्फोट

एमपीसी न्यूज – जंगली महाराज रोडवरील सुखसागर हॉटेलसमोर सिलेंडर लिक होऊन स्फोट झाल्याची घटना आज सोमवारी (दि.19) संध्याकाळी पावणे सात च्या दरम्यान घडली. अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.