Pune : गणेशपेठेत वाड्याची भिंत कोसळली

एमपीसी न्यूज- गणेशपेठेत बोरा हॉस्पिटलजवळ एका वाड्याची भिंत आज, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. वेळीच लक्षात आल्याने घरात असलेले आई-मुलगा बाहेर पळाल्याने बचावले. या दुर्घटनेत या घरातील चीजवस्तूंचे मोठे नुकसान झाले. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.