Rajgurunagar News : नर्मदाबाई कुंभार यांचे निधन

0

एमपीसी न्यूज – नर्मदाबाई ज्ञानेश्वर कुंभार यांचे वयाच्या 71 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मंगळवारी (दि.20) रात्री दहा वाजता राजगुरुनगर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

_MPC_DIR_MPU_II

त्यांच्या पश्चात दोन मुली, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

नर्मदाबाई यांचे थोरले चिरंजीव संजय ज्ञानेश्वर कुंभार हे बदलापूर नगरपालिकेत उपनगर अभियंता म्हणून कार्यरत आहेत. दोन लहान मुलं अनुक्रमे पंडीत, राजेंद्र हे राजगुरूनगर गावी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment