Shivdurg Series : शिवजयंती निमित्त ‘शिवदुर्ग मालिका’ : किल्ले शिवनेरी

एमपीसी न्यूज – आज शिवजयंतीच्या निमित्ताने संस्कार भारती पुणे महानगरच्या वतीने शिवदुर्ग मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेत आशुतोष बापट यांचे लेखन व सादरीकरण असून 21 किल्ल्यांची ही मालिका असणार आहे.

आजच्या पहिल्या भागात ज्या किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला त्या शिवनेरी किल्ल्याची माहिती, वैशिष्ट्ये व काही किस्से आपल्याला ऐकायला मिळतील.
_MPC_DIR_MPU_II
स्वराज्य- ज्यामुळे निर्माण झालं, वाढलं व टिकलं त्याचं कारण म्हणजेच शिवरायांचे दुर्ग.

आजच्या या शिवजयंतीच्या पवित्र दिवसापासून माहिती करून घेऊ शिवरायांचे दुर्ग- शिवदुर्ग मालिकेतून.

याचा पुढील भाग पुढील बुधवारी (दि. 7 एप्रिल 2020) सादर केला जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.