BCCI : टी-20 क्रिकेट विश्वकपसाठी भारतीय संघाची घोषणा; शिवम दुबे इन तर रोहित शर्मा कर्णधार म्हणून…
एमपीसी न्यूज : T-20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघाची घोषणा आज(दि.30 एप्रिल) रोजी करण्यात आली असून शिवम दुबे याला संघात जागा मिळाली असून शुभमन गिल, खलील अहमद, रिंकू सिंह, आवेश खान यांना राखीव खेळाडू(BCCI) म्हणून घेण्यात आले आहे.
…