Chakan : चाकणला ऊन-पावसाचा खेळ

एमपीसी न्यूज : चाकण (Chakan) पंचक्रोशीतील बहुतांश भागात पावसाने मागील चार दिवसांपासून उघडीप दिल्याचे चित्र पहावयास मिळाले. मागील काही दिवसांपासून एक दिवस पाऊस आणि एक दिवस उघडीप असा ऊन पावसाचा खेळ सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Pune-Nashik Rail : पुणे नाशिक रेल्वे मार्गात काही ठिकाणी बदल? शेतकऱ्यांनी जाब विचारल्याने प्रकार समोर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.