AAP : आपचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांचे निलंबन रद्द

एमपीसी न्यूज – आम आदमी पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर (AAP) कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्याचा निर्णय आप राज्य प्रभारी हरिभाऊ राठोड यांनी घेतला आहे.

Chinchwad News : भावी शिक्षकांनी शब्दसंग्रह वाढवावा – डॉ. पौर्णिमा कदम

गेली दहा वर्षे चेतन बेंद्रे आप मध्ये कार्यरत आहेत. शहरातील विविध नागरी समस्या,श्रमिक जनतेचे प्रश्न विविध पातळीवर त्यांनी लोकाभिमुख आंदोलने केली आहेत. (AAP) आकुर्डी येथील जनसंपर्क कार्यलयातून विविध नागरी सुविधा,शासकीय योजना लोकांपर्यंत पोचवण्याचे मोठे काम गेली काही वर्षे ते निगडी,आकुर्डी भागात करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.