Browsing Tag

एमपीसी ताज्या बातम्या

Pune News : ऑटोरिक्षांच्या दरवाढीचा निर्णय प्राधिकरणाच्या पुढील बैठकीपर्यंत प्रलंबित

एमपीसी न्यूज - पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामतीमधील तीन आसनी ऑटोरिक्षांसाठी येत्या 1 ऑगस्टपासून लागू करण्यात येणारी भाडेवाढ प्रलंबित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी…

Interview with Akanksha Pingle : राष्ट्रीय पुरस्काराने जबाबदारी वाढली – आकांक्षा पिंगळे

एमपीसी न्यूज - सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने सर्वांना माझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे माझ्यावरील जबाबदारी देखील वाढली आहे. त्यामुळे यापुढे अधिक चांगल्या चांगल्या भूमिका साकारत…

Chincwad News : रविवारी प्रा. रेखा पिटके यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज -  निवृत्त प्राध्यापिका रेखा पिटके - आठवले यांच्या "काव्यारेखा" या  काव्यसंग्रहाचा प्रकाशन सभारंभ रविवारी (दि. २७) चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ज्येष्ठ कवी व गझलकार…

Pimpri News : महापालिका ‘अ’ आणि ‘फ’ प्रभागात जॉगिंग ट्रॅक तयार करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी - चिंचवड महापालिका 'अ' आणि 'फ' प्रभागांमध्ये मातीचे ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक तयार करणार आहे. तसेच त्या  अनुषंगिक विद्युत व स्थापत्य विषयक कामे या ठिकाणी करण्यात येणार आहेत. याकामी 3 कोटी 64 लाख रुपये खर्च होणार आहेत.…

Crime News : पोलीस असल्याचे सांगत वृद्धाचे सव्वा लाखांचे दागिने लुटले

एमपीसी न्यूज -  दोन इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करत एका वृद्ध नागरिकाच्या अंगावरील सव्वा लाखांचे दागिने लंपास केले आहेत. हा प्रकार चाकण ते तळेगाव दाभाडे मार्गावरील सुदुंबरे गावाजवळ मंगळवारी (दि.26) दुपारी दोनच्या सुमारास घडला. …

Vadgaon Maval : राज्यस्तरीय पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेत इंद्रायणी जिमची चमकदार कामगिरी

एमपीसीन्यूज -  कामगार कल्याण मंडळ व महाराष्ट्र राज्य पाॅवरलिफ्टिंग आसोशियन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेत तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी जिमच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. एक सुवर्ण, एक कांस्य आणि…

Pimpri News : पिंपरी चिंचवड शहरात रोज 47 ते 48 माणसांना चावतात कुत्रे

एमपीसी न्यूज - कुत्रा पाळणे सध्या एक आवड झाली आहे. मात्र हीच आवड कधी धोकादायक होईल त्याचा नियम नाही. कारण ते कधी माणसांचा चावा घेतील याचा नेम नाही. सध्या पिंपरी चिंनवडमध्ये रोज ४७ ते ४८ माणसांना हीच कुत्री चावत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत…

Vadgaon Maval : शिववंदना ग्रुपच्यावतीने कारगिल विजय दिवस अनोख्या पद्धतीने साजरा

 एमपीसी न्यूज  - 'कारगिल विजय दिवस' या ऐतिहासिक दिनाला पुन्हा उजाळा मिळावा म्हणून शिववंदना ग्रुप यांच्यावतीने वडगाव मावळ येथील माजी सैनिकांचा व कार्यरत सैनिकांच्या कुटुंबाच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. 26 जुलै 1999 हा दिवस…

Talegaon Dabhade : नविन समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थिनीचे सुवर्ण यश

एमपीसी न्युज - नवीन समर्थ विद्यालयाची माजी विद्यार्थिनी मावळची सुवर्णकन्या हर्षदा शरद गरुड हिच्या सत्कार सोहळ्याचे मंगळवारी (दि. 26) आयोजन करण्यात आले.ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये हर्षदा गरुडने सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारी…

MNS News : मुलाखत देणारे, घेणारे, छापणारे सगळे घरचेच, मनसेकडून उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची खिल्ली

एमपीसी न्यूज - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक गौप्यस्फोट केले. मात्र विरोधकांनी उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीची आता खिल्ली उडवणं सुरुवात केली…