Browsing Tag

काईम न्यूज

Ravet : कारमध्ये विष पिऊन दोघांची आत्महत्या

एमपीसी न्यूज - कारमध्ये विष पिऊन दोघांनी आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास कात्रज बाह्यवळण मार्गावर रावेतजवळ उघडकीस आली.अमोल रविंद्र शितोळे (वय 30, रा. कासारसाई), अनुपमा नवनाथ कारंडे ( वय 41, रा. वाकड) अशी…

Hinjawadi : दुकानाचे शटर उचकटून चोरी 

एमपीसी न्यूज - दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी 20 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बावधनमधील नाईस मार्ट या दुकानात बुधवारी (ता. 22) सकाळी उघडकीस आली.जगदीश तुळशीराम चौधरी (वय 36, रा. पार्कवेज सोसायटी, दत्तमंदिर रोड, वाकड) यांनी हिंजवडी…

Hadapsar – बेशिस्त ट्रकचालकाच्या चूकीमुळे दुचाकीवरील वृद्धेचा दूर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज -  आसपासच्या वाहनांकडे दुर्लक्ष करून अचानकपणे ट्रक वळविल्यामुळे बेशिस्त ट्रकचालकाच्या चुकीमध्ये दुचाकीवरील वृद्धेचा दूर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.21) दुपारी बाराच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरील गाडीतळ हडपसर…

Sangvi : पिंपळे गुरव मधून सव्वा लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - पिंपळे गुरव मधून गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 1 लाख 26 हजार 176 रुपयांचा गुटखा पकडला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 20) रात्री केली.छोगाराम पेमाराम चौधरी (वय 34, रा. सृष्टी चौक, पिंपळे गुरव) असे अटक करण्यात…

Pimpri : वाहनचोरी करणाऱ्या चोराकडून पाच लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज - वाहन चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून तब्बल पाच लाख रुपयांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी केली. या कारवाईमुळे चार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.विनोद श्यामराव लोखंडे (वय 33,…

Pune :  गाडी अडवून चोरी करणा-या दोघांना 24 तासांच्या आत केले अटक

एमपीसी न्यूज - रस्त्याने जाणा-या गाड्यांचा गाडीने पाठलाग करून गाडी अडवून मारहाण करून चो-या करणा-या दोघांना 24 तासांच्या आतच पोलिसांनी जेरबंद केले आहे.याप्रकरणी हेमंत तेलमोरे  यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Hadapsar – पूर्ववैमनस्यातून दारूच्या बाटलीने गळा चिरून तरुणाचा खून; एकाला अटक

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाचा विषय पुन्हा काढून दारू पिण्यासाठी घेऊन गेलेल्या तरुणाचा दारूच्या बाटलीने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी(दि.19) रात्री पावणे दोन च्या सुमारास फुरसुंगी येथे घडली.मंजुर रेहमान शेख…

Pune :  कंपनी सोडून गेलेल्या कामगारांची खोटी पगार बिले काढून केली 11 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - नोकरी सोडून गेलेल्या कामगारांची खोटी पगार बिले काढून कंपनीची तब्बल 10 लाख 88 हजारांची फसवणूक केल्याची घटना सातारा रोडवरील आय.एस.जी. हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस या कंपनीत 1 जानेवारी 2014 ते 30 नोव्हेंबर 2015 या कालावधील घडली.…

Talegaon : सोन्याच्या बिस्कीटाचे अमिष दाखवून 33 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - सोन्याची बिस्किटे देण्याचे अमिष दाखवून सहा जणांनी मिळून महिलेची फसवणूक केली. ही घटना 8 नोव्हेंबर रोजी तळेगाव दाभाडे येथे घडली. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे.पिंट्या उर्फ प्रकाश गोपाळ साळवे (वय 48), महेंद्र…

Wakad : काळेवाडी येथे घरफोडी; 25 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - काळेवाडी येथील नढेनगर परिसरात घराचा कडी कोंयडा तोडून घरफोडी केल्याची घटना 10 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान घडली आहे.स्मिता राजेश गुप्ता (वय-30 रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून…