Browsing Tag

गुन्हेगार

Pune : तडीपार गुंड ढम्या जेरबंद; गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – पोलिसांच्या अभिलेखावर असलेला तडीपार गुंड रोहित उर्फ ढम्या शाम सगळगिळे याला गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई आज बुधवारी करण्यात आली.गुन्हे शाखा युनिट चारच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दूल करीम…

Wakad : तुरुंगातून सुटल्यावर पकडलेली चोरीची वाट पुन्हा तुरुंगातच गेली

एमपीसी न्यूज - चोरीच्या गुन्ह्याची शिक्षा भोगून एक कैदी तुरुंगातून सुटला. शिक्षा भोगल्यावर देखील त्याची चोरीची हौस गेली नाही. त्याने पुन्हा चोरीची वाट पकडली. ही वाट त्याला पुन्हा तुरुंगात घेऊन गेली. पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी करणा-या…

Bhosari : सोसायटीत पार्क केलेली कार पेटवली

एमपीसी न्यूज - सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली कार अज्ञातांनी पेटवून दिली. ही घटना सेक्टर नंबर सहा मोशी येथे गुरुवारी पहाटे घडली.मोहम्मद अरफान हुसेन (वय 29, रा. सेक्टर नंबर सहा, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात…

Bhosari : कामगाराच्या पगारावरून ठेकेदाराची मारहाण

एमपीसी न्यूज - दिवाळीपूर्वी कामगारांचे पगार करण्यावरून ठेकेदाराने वर्कशॉपमध्ये घुसून मारहाण केली. ही घटना भोसरी एमआयडीसी येथे बुधवारी ( ता. 31) रात्री घडली.भागवत विक्रम जवरे(वय 44, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस…

Wakad : लग्नातील मानपानावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - लग्नात केलेल्या मानपानावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. हा प्रकार पाटीलनगर थेरगाव येथे 15 फेब्रुवारी 2014 ते 31 ऑक्टोबर 2018 दरम्यान घडला.याप्रकरणी 29 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार…

Dighi : किरकोळ कारणावरून मित्राचा खून

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून मित्राने मित्राचा डोक्यात फरशी घालून खून केला. ही घटना गुरुवारी ( दि. 1) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी दिघी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.प्रदिप शांताराम तळेकर (वय 31, रा.…

Bhosari : बँकेची गोपनीय माहिती चोरून 54 हजार लंपास

एमपीसी न्यूज - बँकेची गोपनीय माहिती चोरून त्याद्वारे वृद्ध महिलेच्या खात्यावरून 53 हजार 955 रुपये काढून घेतले. हा प्रकार एमआयडीसी भोसरी येथे ऑगस्ट महिन्यात घडला आहे.सेरेना जेरी डिसुझा (वय 59, रा. एमआयडीसी भोसरी) यांनी याप्रकरणी फिर्याद…

Bhosari: अल्पवयीन मुलीला लग्नासाठी जीवे मारून टाकण्याची धमकी

एमपीसी न्यूज - 'तु माझ्याशी लग्न कर असे म्हणत एका तरूणाने अल्पवयीन मुलीच्या अंगावरून हात फिरवत शरीर सुखाची मागणी केली. लग्न न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार भोसरी येथे उघडकीस आला.युवराज निलकंठ चव्हाण (वय-29, रा. साईनाथ…

Pimpri : तडीपारी संपण्यास अवघे पाच दिवस शिल्लक असतानाच तो सापडला पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - तडीपारीच्या कारवाईची मुदत संपण्यास अवघे पाच दिवस शिल्लक असताना तडीपार आरोपी गुन्हे शाखा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने गुरुवारी (दि. 25) भोसरी येथील…

Bhosari : दोन वर्षांपासून फरार असलेल्या तिघां गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक

एमपीसी न्यूज - खुनाच्या प्रयत्नातील तीन गुन्हेगार दोन वर्षांपासून फरार होते. या गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आज (मंगळवारी) मध्यरात्री अटक केली.शंकर शाम माने (वय 20), लक्ष्मण नामदेव माने (वय 24, दोघे रा. गणेशनगर, टेल्को…