Browsing Tag

गुन्हे शाखा

Talegaon Dabhade : पिस्तुल विक्री करणाऱ्यास युनिट पाचकडून अटक; पिस्तुल व काडतुस जप्त

एमपीसी न्यूज - पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.मोनु रसिले वर्मा (वय 19, रा. म्हाळसाकांत चौक, निगडी. मूळ…

Pune : तडीपार गुंड ढम्या जेरबंद; गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – पोलिसांच्या अभिलेखावर असलेला तडीपार गुंड रोहित उर्फ ढम्या शाम सगळगिळे याला गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई आज बुधवारी करण्यात आली.गुन्हे शाखा युनिट चारच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दूल करीम…

Chinchwad : दत्ता साने कार्यालय तोडफोड प्रकरणी अल्पवयीन मुलगा गुन्हे शाखेच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे कार्यालय तोडफोड प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तिस-या आरोपीला अटक केल्यानंतर एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यातील एकूण तीन आरोपींना अटक…

Pune : पुणे रेल्वे स्थानकात पोलिसांवर फायरींग; दिवसभरात फायरींग सत्र सुरुच शहरात खळबळ

एमपीसी न्यूज : पुणे रेल्वे स्थानकात गुन्हे शाखेच्या पोलिसावरच फायरींग करण्यात आली आहे. पुण्यात दिवसभरात फायरींग झाल्याची ही दिवसभरातील तिसरी घटना आहे. या फायरींगमुळे शहरात खळबळ माजली आहे. ही घटना आज बुधवारी (दि.२१) सायंकाळी 5 च्या सुमारास…

Chakan : गुटख्याच्या गोडाऊनवर छापा; 14 लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - गुटख्याच्या गोडाऊनवर छापा टाकून 14 लाख 24 हजार 337 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने चाकण येथील मेदनकरवाडी येथे केली. या कारवाईमध्ये एकाला अटक करण्यात आली.अंकित सुनिल गुप्ता (रा.…

Pimpri : सराईत गुन्हेगाराला अटक; तीन जिवंत काडतुसांसह पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज - सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून तीन जिवंत काडतुसांसह एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने रावेत येथे केली.सचिन बबन मिसाळ (वय 32, रा. सिल्वर पाम ग्रो सोसायटी,…

Alibaug : अलिबाग मधील आलिशान हॉटेलमध्ये पर्यटनाच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

एमपीसी न्यूज - अलिबाग येथील तीन मोठ्या आलिशान हॉटेलवर रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या छापा मारला. या करवाईमध्ये पोलिसांनी निगडी आणि तळेगाव मधील चौघांसह सात जणांना अटक केली आहे. पर्यटनाच्या नावाखाली या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय…

Bhosari : दोन वर्षांपासून फरार असलेल्या तिघां गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक

एमपीसी न्यूज - खुनाच्या प्रयत्नातील तीन गुन्हेगार दोन वर्षांपासून फरार होते. या गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आज (मंगळवारी) मध्यरात्री अटक केली.शंकर शाम माने (वय 20), लक्ष्मण नामदेव माने (वय 24, दोघे रा. गणेशनगर, टेल्को…

Chinchwad : पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने दोघांना सापळा रचून अटक केली. ही कारवाई काळभोर नगर, चिंचवड येथील टायटन शोरूमच्या बाजूला करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींकडून एक पिस्तूल आणि पाच जिवंत…

Talavade : अज्ञात तरुणाच्या खुनाचा गुंता उलगडला; अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराने केला खून

एमपीसी न्यूज - तळवडे भागात अज्ञात तरुणाचा खून झाल्याची घटना सोमवारी (दि. 15) सकाळी उघडकीस आली. या खुनाचा गुंता देहूरोड पोलीस आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सोडविला आहे. पत्नीच्या प्रियकराने हा खून केला…