Browsing Tag

चाकण

Chakan : पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्तीमुळे चाकण एमआयडीसीमध्ये लोड शेडिंगची शक्यता 

एमपीसी न्यूज - चाकण (Chakan) येथील महापारेषणच्या 400 केव्ही अतिउच्च दाब उपकेंद्रातील 50 एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने सुमारे 10 ते 15 मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली आहे. SSC Result : दहावीत 31 पैकी 13 विषयांचा…

Chakan : चाकणमध्ये पोलिसांकडून पायी गस्त

एमपीसी न्यूज- स्ट्रीट क्राईम रोखण्यासाठी (Chakan) चाकण पोलिसांकडून व्हिजिबल पोलिसिंग वाढवण्यात आले आहे. खुद्द चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलिसांची वेगवेगळी पथके शहरात गर्दीच्या भागात पायी गस्त घालत असल्याचे चित्र दररोज…

Chakan : एआरएआयच्या वतीने चाकण येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

एमपीसी न्यूज - ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय)च्या वतीने ( Chakan) येत्या बुधवार (दि. 31) ते शुक्रवार (दि. २ जून) दरम्यान चाकण येथील होमोलोगेशन टेक्नॉलॉजी सेंटर अर्थात एआरएआय-एचटीसी येथे ‘ऑटोमोटिव्ह मटेरियल्स अँड…

Chakan : चाकण मध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

एमपीसी न्यूज- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (Chakan) पक्षाला बहुमत मिळाल्याचे निकालातून स्पष्ट झाल्यानंतर या विजयाच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी फटाके फोडून जल्लोष केला.  काँग्रेस…

Chakan Crime News : विद्यार्थ्याला आठ जणांकडून मारहाण

एमपीसी न्यूज -  काही कारण नसताना गावातील आठ ते नऊ जणांनी 19 वर्षीय विद्यार्थ्यांला (Chakan Crime News) लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले आहे. हा प्रकार चाकण जवळील दत्तवाडी येथे मंगळवारी (दि.3) घडला आहे. याप्रकरणी किशोर नवनाथ आवटे (वय…

चाकणमध्ये दोन चोरीच्या घटनांमध्ये पावणे तीन लाखांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज - चाकण परिसरात चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. पहिल्या घटनेत पोकलेन मशीनचा ब्रेकर तर दुसऱ्या घटनेत एक दुचाकी चोरीला गेली आहे. याबाबत शनिवारी (दि. 15) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दीपक…

Pune News : पेट्रोल पंपाची १० लाखांची रोकड लुटली,चाकण मधील प्रकार

एमपीसी न्यूज : पेट्रोल पंपावर जमा झालेली रोकड बँकेत भरण्यासाठी महिला कर्मचारी दुचाकीवरून जात असताना रस्त्यात बळजबरीन तब्बल १० लाख ९७ हजारांची रोकड चोरट्यांनी पळविली. पुणे नाशिक महामार्गावर एकतानगर (चाकण, ता.खेड )  सोमवारी (दि.२८ मार्च )…

Vehicle Theft : चाकण, निगडी, चिखलीमधून पाच स्प्लेंडर दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - निगडी परिसरातून दोन, चिखली आणि चाकण मधून प्रत्येकी एक स्प्लेंडर दुचाकी चोरीला गेली. याबाबत गुरुवारी (दि. 22) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुलेमान वजीर मलिक (वय 38, रा.…

Chakan News: खेड पंचायत समितीचे माजी सदस्य तानाजी केंदळे यांचे निधन

एमपीसी न्यूज -  खेड तालुक्यातील शिंदे गावचे रहिवासी, खेड तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य व भामचंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष तानाजी मारूती केंदळे (वय 68) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.  त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, तीन…

Talegaon : उघड्या दरवाजावाटे मोबाईल चोरी करणा-या चोरट्याकडून 70 मोबाईल जप्त; गुन्हे शाखा…

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजावाटे मोबाईल चोरी करणा-या एका चोरट्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा 'युनिट पाच'च्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 6 लाख 72 हजार रुपये किमतीचे 70 मोबाईल फोन जप्त केले आहेत. या कारवाईमुळे तळेगाव…