Chinchwad Bye Election : मतदानाला सुरुवात; 510 केंद्रावर मतदान
एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज (रविवारी) सकाळी सात वाजता मतदानाला (Chinchwad Bye Election) सुरुवात झाली. मतदारांचे स्वागत करून मतदानाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत 510 केंद्रावर मतदान होणार…