Browsing Tag

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई

Chinchwad : ‘वाहनचोरी प्रतिबंधक पथक’ पुन्हा होणार ‘सक्रिय’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी वाहनचोरी प्रतिबंधक पथकाची निर्मिती केली आहे. मात्र, मागील काही दिवसांमध्ये विविध अडचणी आणि कामाच्या व्यापामुळे या पथकाला मरगळ आली होती.…

Chinchwad : पिंपरी चिंचवड मधील 13 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 13 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी याबाबतचे आदेश आज, सोमवारी (दि. 27) दिले आहेत.नऊ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या प्रशासकीय कारणास्तव…

Pimpri: ‘खासगी ट्रॅव्हल्सच्या बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण आणा’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख रस्त्यांवरील खासगी ट्रॅव्हल्स वाहनांची अवैध वाहतूक व पार्किंग समस्येमुळे नागरिकांना वाहतूककोंडी आणि अपघातांना सामोरे जावे लागत आहे. खासगी ट्रॅव्हल्सची बेशिस्त पार्किंग आणि असुरक्षित वाहतुकीवर नियंत्रण…

Chakan : बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक; दोन पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.गणेश श्रीमंत चव्हाण (वय 23, रा. देहूगाव) असे…

Pimpri : कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

एमपीसी न्यूज - कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी पोलिसांनी शुक्रवारी (दि. 27) पहाटे कोम्बिंग ऑपरेशन करून 32 आरोपी तपासले त्यामध्ये 17 रेकॉर्डवरील आरोपी मिळून आले.पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड…

Bhosari : भोसरी परिसरातील दहा तळीरामांवर कारवाई

एमपीसी न्यूज - भोसरी येथील उड्डाणपूल परिसरात उघड्यावर दारू पिणारे, विक्रेते आणि जुगार खेळणा-या 10 जणांवर भोसरी पोलिसांनी कारवाई केली.पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी ओपन बारवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पिंपरी चिंचवड…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांची वेबसाईट लॉन्च (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने आपली वेबसाईट (संकेतस्थळ) नागरिकांच्या सेवेत दाखल केली. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या हस्ते बुधवारी (दि. 18) वेबसाईटचे लॉंचिंग करण्यात आले. www.pcpc.gov.in या वेबसाईटच्या माध्यमातून पिंपरी…

Chinchwad : उघड्यावर विकाल अंडे, तर पोलिसांकडून मिळणार डंडे

एमपीसी न्यूज - उघड्यावर अंडे, चायनीज खाद्यपदार्थ आणि दारू पिताना खाल्ले जाणारे तत्सम पदार्थ दारूच्या दुकानाशेजारी सर्रासपणे विकले जातात. यामुळे वाहतूक कोंडी होते आणि उघड्यावर दारू प्यायल्यामुळे गुन्हे घडण्याची देखील शक्यता असते. यामुळे…

Hinjawadi : इनोव्हा कार चोरणा-या चोरट्यास अटक; साडेतीन लाखाची कार हस्तगत

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला लॉक करून पार्क केलेली इनोव्हा कार चोरू नेणा-या चोरट्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून साडेतीन लाख रुपये किंमतीची कार हस्तगत करण्यात आली आहे.प्रकाश बाबू झोरे (वय 30, रा. गोसावी, वस्ती,…

Sangvi : सराईत चोरट्यांकडून 15 तोळ्यांचे दागिने हस्तगत; 12 गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज - सांगवी पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून 15 तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि दोन मोटारसायकल असा एकूण 6 लाख 97 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे सहा पोलीस ठाण्यातील 12 गुन्हे…