Pimpri : रा. स्व. संघातर्फे आज सायंकाळी 21 ठिकाणी शस्त्रपूजन, दसऱ्याला 10 ठिकाणी पथसंचलन
एमपीसी न्यूज - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) वतीने आज (रविवारी) सायंकाळी 21 ठिकाणी शस्त्रपूजन व व्याख्यान होणार आहे. तसेच विजयादशमीनिमित्त मंगळवारी 8 ऑक्टोबर रोजी शहरात 10 ठिकाणी पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शहर…