Browsing Tag

अग्निशमन विभाग

Chinchwad : अग्निशमन विभागाकडून शहरातील शाळांमध्ये मॉकड्रिल

एमपीसी न्यूज - अग्निशमन विभागाकडून दरवर्षी 14 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय (Chinchwad) अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने अग्निशमन विभागाकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विविध शाळा,…

Wakad : फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियम येथे आग लागते तेव्हा…

एमपीसी न्यूज - अचानक मॉल मध्ये सायरन वाजवत आलेले अग्निशमन (Wakad) दलाचे बंब... त्यातून उतरलेल्या जवानांची धावाधाव करून आग विझविण्यासाठी होणारे शर्थीचे प्रयत्न... इतक्यात काही जवानांनी एका व्यक्तीला आगीतून वाचवत रुग्णालयात दाखल…

PCMC : महापालिकेत 100 नवे कर्मचारी रुजू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेमधील नव्याने नियुक्त केलेले ( PCMC ) कर्मचारी रुजू होण्यास सुरुवात झाली आहे. 387 पैकी 100 कर्मचारी रुजू झाले आहेत. सर्व कर्मचा-यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यापूर्वी काही कर्मचा-यांना करसंकलन विभाग…

PCMC : अग्निशमन विभागाच्या वतीने 426 आस्थापनांना नोटीसा

एमपीसी न्यूज -  शहरातील शैक्षणिक संस्था, पेट्रोल पंप, दुकाने, गोदाम, व्यापारी आस्थापना, गॅरेज, औद्योगिक व वैद्यकीय आस्थापना, बेकरी, हॉटेल, मल्टिप्लेक्स, वर्कशॉप, छोटे कारखाने ( PCMC) आदींचे अग्निसुरक्षा नियमांचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने…

Pimpri : पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात अग्निशमन विभागाचे मॉकड्रिल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात आग लागली अशी माहिती देण्यात आली. चौथ्या मजल्यावरील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले.(Pimpri) चौथ्या मजल्यावर एक अभिभागातून धूर देखील येत असल्याचे दिसत होते दरम्यान अग्निशमन विभागाच्या…

Talegaon-Dabhade fire : तळेगाव-दाभाडे येथे घराला आग, वेळेत आग विजवल्याने मोठी दुर्घटना टळली

एमपीसी न्यूज : अग्निशमनदलाचे कर्मचारी वेळेत घटनास्थळी पोहोचल्याने तळेगाव-दाभाडे शहरात बुधवारी मोठी दुर्घटना टळली आहे. येथील बाजारपेठेतील महावीर क्लोथ कॉर्नर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील घरात आग लागल्याची घटना घडली.ही आग शॉर्टसर्किटमुळे…

Pimpri : शॉर्ट सर्किटमुळे कार जळाल्याची दहा दिवसातली तिसरी घटना (UPDATE)

एमपीसी न्यूज - शॉर्ट सर्किट होऊन कारला आग लागण्याची तिसरी घटना पिंपरी येथे बुधवारी (दि. 1) घडली. यापूर्वी 22 डिसेंबर रोजी काळेवाडी तर 26 डिसेंबर रोजी वाकड येथे अशाच प्रकारे चालू कारला शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. आग…

Wakad : डांगे चौकात पुन्हा एकदा बर्निंग कारचा थरार

एमपीसी न्यूज - शॉर्टसर्किट झाल्याने धावत्या कारने पेट घेतला. ही घटना आज, गुरुवारी (दि. 26) रात्री पावणे नऊच्या सुमारास डांगे चौकाजवळ रघुनंदन मंगल कार्यालयासमोर घडली.अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आमिर तांबोळी रात्री पावणे…

Nigdi : अग्निशमन दलाच्या जवानांमुळे ‘त्या’ घारीने पुन्हा घेतली आकाशात भरारी(व्हिडीओ)

एमपीसी न्यूज - शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या काचेच्या डक्टमध्ये अडकलेल्या घारीला प्राधिकरण अग्निशमन उपकेंद्राच्या जवानांनी जीवनदान दिले. अरुंद डक्टमधून दोरीच्या सहाय्याने वीस ते पंचवीस फूट खोल उतरून घारीला वाचविण्यात जवानांना यश आले आहे. आज,…

Dapodi : दापोडी दुर्घटनेत अडकलेल्या मजुराचाही मृत्यू; मृतांची संख्या दोन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अमृत योजनेअंतर्गत सुरु असलेल्या ड्रेनेजच्या खड्ड्यात पडलेल्या मजुराचा मृतदेह रात्री उशिरा बाहेर काढण्यात आला. यामुळे या दुर्घटनेत मृत झालेल्यांची संख्या दोनवर पोहोचली आहे. ही घटना रविवारी…