Browsing Tag

अग्निशमन विभाग

Nigdi : अग्निशमन दलाच्या जवानांचे प्रसंगावधान; घरात अडकलेल्या दीड वर्षीय चिमुकल्याची सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज - घरात गॅस सुरु होता. गॅसवर दूध उकळत होते. दरम्यान, महिला भांडी आणण्यासाठी घराच्या बाहेर गेली आणि घराचा दरवाजा आतून बंद झाला. यामध्ये एक दीड वर्षाचा चिमुकला घरात अडकला. घरात अडकलेल्या चिमुकल्याची पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या…

Pune : पाय घसरुन घरातील टाॅयलेटमधे पडलेल्या ज्येष्ठ महिलेची सुखरुप सुटका

एमपीसी न्यूज- घरामध्ये एकट्याच असलेल्या ज्येष्ठ महिला पाय घसरुन घरातील टाॅयलेटमधे पडल्या. त्यामुळे त्यांना घराचा दरवाजा उघडता येत नव्हता. याबाबतची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच एक पथक घटनास्थळी दाखल होत या महिलेची सुखरूप सुटका केली. ही…

Wakad : डीपीला लागलेल्या आगीत व्यक्तीचा गंभीररीत्या भाजल्याने मृत्यू

एमपीसी न्यूज - डीपीला लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा गंभीररित्या जळून मृत्यू झाला. ही घटना आज (रविवारी) दुपारी पावणे एकच्या सुमारास डांगे चौकाजवळ घडली.मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी पावणे एकच्या सुमारास डांगे चौकाजवळ बीआरटी रोडमध्ये…

Bhosari : गॅस लिकेज होऊन लागलेल्या आगीत चार जण जखमी

एमपीसी न्यूज - घरातील गॅस लिक झाल्यामुळे घराला आग लागली. या आगीमध्ये चार जणांना भाजले. ही घटना आज (रविवारी) पहाटे सव्वाबाराच्या सुमारास भोसरी मधील डोळस नगर येथे घडली.अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, डोळस नगर येथे भगवान महादेव…

Sangvi : गॅस गळतीमुळे सिलेंडरचा स्फोट

एमपीसी न्यूज - गॅस गळती झाल्यामुळे एका हॉटेलमध्ये स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. हॉटेल मालक आणि कामगार या दोघांनी प्रसंगावधान दाखवत बाहेर पडल्यामुळे अनर्थ टळला आहे. ही घटना आज (बुधवारी) सकाळी साडेसातच्या सुमारास…

Pimpri : कॉम्प्रेसर फुटल्याने लागलेल्या आगीत 22 बक-या जळून खाक

एमपीसी न्यूज - टायरच्या दुकानातील कॉम्प्रेसर फुटल्याने आग लागली. या आगीत तीन दुकाने आणि 22 बक-या जळून खाक झाल्या. ही घटना आज (रविवारी) पहाटे पाचच्या सुमारास मोरवाडी लालटोपीनगर येथे घडली.मोरवाडी लालटोपीनगर येथे मजीद दादामियाँ थोरपे यांचे…

Kasarwadi : घराजवळ पार्क केलेली कार जळून खाक

एमपीसी न्यूज - घराजवळ पार्क केलेल्या कारला आग लागली. यामध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली. तर अन्य एका कारला आगीची झळ लागली आहे. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी अडीचच्या सुमारास गोयल कॉम्प्लेक्स नाशिक फाटा कासारवाडी येथे घडली.घराशेजारी पार्क…

Chikhli : कुदळवाडीत अग्निशमन विभाग , व्यापारी, नागरिक याची बैठक घेण्याची मागणी

एमपीसी  न्यूज - दिवाळी सणादरम्यान संभाव्य आगीच्या घटना टाळण्यासाठी कुदळवाडीत अग्निशमन विभाग, व्यापारी, नागरिक याची बैठक घेण्यात यावी, अशी मागणी स्विकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी महापालिका अग्निशामक विभागाचे  प्रमुख  किरण गावडे  यांच्याकडे…

Pimpri : फ्लॅटमध्ये अडकलेल्या पाच जणांची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज - फ्लॅटमध्ये अडकलेल्या पाच जणांची संत तुकाराम नगर अग्निशमन विभागाच्या एका पथकाने सुखरूप सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश होता. ही कामगिरी आज (मंगळवारी) पिंपरी येथे करण्यात आली.सुरेश…

Chinchwad : टेम्पोत ठेवलेल्या भंगार इलेक्ट्रॉनिक साहित्याला आग

एमपीसी न्यूज - इलेक्ट्रॉनिक साहित्य भरलेल्या टेम्पोला अचानक आग लागली ही भंगार इलेक्ट्रॉनिक साहित्य ठेवले होते. या साहित्याला अचानक आग लागली. ही घटना आज (सोमवारी) दुपारी बाराच्या सुमारास चिंचवड मधील मोहननगर येथे घडली. सुदैवाने या घटनेत…