Browsing Tag

अजित पवार

Pune : प्रशासकीय इमारतींची कामे करतांना आगामी 100 वर्ष टिकणारी दर्जेदार कामे करा – अजित पवार

एमपीसी न्यूज - प्रशासकीय इमारतीचे कामे करतांना आगामी 100 वर्ष टिकणारी ( Pune ) दर्जेदार कामे करा, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील विविध विकासकामांच्या…

Pune : पुणे मेट्रो मार्गातील अडचणी सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढणार…

एमपीसी न्यूज -  पुढील 50 वर्षांचा विचार करून राज्यातील विकासप्रकल्पांची ( Pune) कामे सुरु आहेत. भूसंपादनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून जमीन देणाऱ्या नागरिकांना मोबदल्याचे तातडीने वितरण करा. विकासकामे सुरु असलेल्या ठिकाणी…

Pune : अजित दादाना मुख्यमंत्री होताना पाहायचं – रुपाली चाकणकर

एमपीसी न्यूज - अजित दादांना मुख्यमंत्री होताना पाहायचं असेल तर आम्हाला काम (Pune) करावं लागेल,आमचं स्वप्न आहे,  त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, दादांनी मुख्यमंत्री व्हावं ही सर्वांची इच्छा आहे, असे रुपाली चाकणकर आज म्हणाल्या. सर्वांना नवीन…

Pune : काल जे बोललो, ते माझे फायनल – अजित पवार

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांचा ( Pune) पराभव करणार म्हणजे करणारच, ते मी काल सांगितल ते माझे फायनल असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कालच्या चॅलेंजच्या आणि आजच्या शिरुरमधील…

Pune : अजित पवार यांनी लिलाव केलेली पोलिसांची जमीन परत मिळवली?

एमपीसी न्यूज - येरवडा येथे पोलिसांच्या घरांसाठी राखून ठेवलेल्या ( Pune ) जमिनीचा तत्कालीन पालकमंत्र्यांनी लिलाव करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मी हाणून पाडला, असा गौप्यस्फोट पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा चढ्ढा बोरवणकर यांनी केला. मीरा…

Ajit Pawar : संचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या…

एमपीसी न्यूज-पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा (Ajit Pawar)  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला.अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर पार्थ पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक…

Pune : पुण्याचे सुपर पालकमंत्री होण्याची अजित दादांची इच्छा झाली पूर्ण!

एमपीसी न्यूज - भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर तीन (Pune) महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. तर, विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर, अमरावती…

Pune : अखेर पुणे जिल्ह्याचे पालकत्व अजितदादांकडे, तर चंद्रकांतदादांकडे सोलापूर,  अमरावतीची जबाबदारी

एमपीसी न्यूज - भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर अखेर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. तर, विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर,  अमरावती या दोन जिल्ह्यांची जबाबदारी…

Pune : अजित पवार यांनी पक्षात पुन्हा परत यावे याकरिता प्रशांत जगताप यांचे खोचक ट्विट

एमपीसी न्यूज -"लांडग्यांच्या युतीत जाऊन ( Pune)  वाघाला समाधान लाभत नाही तो अस्वस्थच असतो"."पोटाची खळगी भरते पण रुबाब आणि आदर जातो .लांडग्याच्या कळपातून बाहेर पडून पुन्हा जंगलाचा राजा होण्याची संधी वाघाकडे कायम असते"अशा आशयाचे ट्विट करत…

Pune : राज्यात जोरदार पाऊस पडू दे, हीच गणरायाकडे प्रार्थना – अजित पवार 

एमपीसी न्यूज - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहरातील मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन ( Pune) घेतले.त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर,शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या…