Pune : अजित पवार यांनी पक्षात पुन्हा परत यावे याकरिता प्रशांत जगताप यांचे खोचक ट्विट

एमपीसी न्यूज -“लांडग्यांच्या युतीत जाऊन ( Pune)  वाघाला समाधान लाभत नाही तो अस्वस्थच असतो”.”पोटाची खळगी भरते पण रुबाब आणि आदर जातो .लांडग्याच्या कळपातून बाहेर पडून पुन्हा जंगलाचा राजा होण्याची संधी वाघाकडे कायम असते”अशा आशयाचे ट्विट करत प्रशांत जगताप यांनी अजित पवारांना पक्षात पुन्हा परत यावे  याकरिता साद घातली आहे.

Pune : उपचाराच्या नावाखाली ससून रुग्णालयात अनेक गुन्हेगार तळ ठोकून

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे 9 आमदारासह 2 जुलै रोजी सहभागी झाले होते. त्यानंतर आजही शरद पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी पक्षात पुन्हा ( Pune) परत यावे असे वाटते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.