Browsing Tag

काईम न्यूज

Wakad : सास-याच्या जागेत गॅरेज चालविणा-यास जावयाकडून मारहाण

एमपीसी न्यूज - सास-याच्या जागेत गॅरेज चालविणा-या व्यक्तीला जावयाने किरकोळ कारणावरून मारहाण केली. तसेच 'तुला बघून घेतो' अशी धमकी दिली. ही घटना काळेवाडी फाटा येथे गोल्डन गॅरेज जवळ शनिवारी (दि. 10) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. जिलानी…

Chinchwad : किरकोळ कारणावरून सुरक्षा रक्षकास मारहाण

एमपीसी न्यूज - मेंढयांना चारण्यासाठी आणू नकोस असे म्हटल्यावरून दोघांनी मिळून सुरक्षा रक्षकाला काठीने मारहाण केली. ही घटना जिजाऊ पर्यटन केंद्र येथे शनिवारी (दि. 10) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. अनिल नारायण जगताप (वय 47, रा. भीमनगर,…

Chikhali : दिवाळीनिमित्त गावाला गेलेल्या घरात चोरी

एमपीसी न्यूज - दिवाळीनिमित्त गावाला गेल्याचा फायदा घेत घरात घुसून चोरी केली. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 62 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मोरेवस्ती चिखली येथे घडली. दत्तात्रय भास्कर शिंदे (वय 37, रा.…

Chakan : उपहारगृहातील कामगाराचा दोन अधिकाऱ्यांवर हल्ला

एमपीसी न्यूज - कंपनीतील उपहारगृहात काम करणाऱ्या कामगाराने कंपनीच्या कार्यालयात शिरून दोघा अधिकाऱ्यांवर लोखंडी रॉडने  खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना चाकण एमआयडीसी  मधील सावरदरी ( ता. खेड) हद्दीतील हायकोट कंपनीत शनिवारी (दि.१०) सायंकाळी…

Bhosari : दोन सराईत आरोपींना अटक; एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - खंडणी-दरोडा विरोधी पथकाने दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 60 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. लखन कुमार गायकवाड (वय 27, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी),…

Bhosari : व्यावसायिकाची 40 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - भाड्याने जागा देऊन त्यावर पत्र्याचे शेड बांधण्यासाठी एका व्यावसायिकाची 40 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना एमआयडीसी भोसरी येथे जानेवारी ते नोव्हेंबर 2017 या कालावधीमध्ये घडली. सुभाष शालीग्राम गुप्ता (वय 63, रा. औंध) यांनी…

Pune : रात्री घरात घुसून महिलेस व मुलास धमकी

एमपीसी न्यूज - घरात घुसून महिलेस व मुलास धमकी दिल्याची घटना रविवारी (दि.4) रात्री साडेदहा च्या सुमारास ताडीवाला रोड येथील भाजी मार्केट पुना जनरल स्टोअर्स येथे घडली. याप्रकरणी एका 26 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या…

Hadapsar : अनधिकृतरित्या फटाक्यांची विक्री करणा-या 39 दुकान मालकांवर कारवाई

एमपीसी न्यूज-  अनधिकृतरित्या फटाक्यांची विक्री करणा-या 39 दुकान मालकांवर आज सोमवारी (दि.5) सकाळी 11 ते दूपारी 3 पर्यंत हडपसर परिसरात कारवाई करून माल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिवीतास हानी पोहचविणा-या फटाका विक्री…

Bhosari : पैशाच्या व्यवहारातून दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज - पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादातून एकाला दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी ( दि. 4) सकाळी साडेनऊच्या सुमारास एमआयडीसी भोसरीतील लिंबू सरबत चौक येथे घडली. राजेश्वर विठ्ठलराव पाच्छाळ (वय 33, रा. आळंदी) यांनी…

Hinjawadi : व्हाट्स अॅपवर शरीरसुखाची मागणी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - महिलेला वारंवार फोन करून तसेच तिच्या व्हाट्स अॅपवर मेसेज पाठवून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि. 4) या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.  या…