Browsing Tag

क्राईम न्यूज

Pune News : जुगार खेळताना 26 जणांना रंगेहात पकडले

एमपीसी न्यूज : नाना पेठेत सुरूअसलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकला. याप्रकरणी जुगार चालविणा-यासह  २६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने …

Hinjawadi : टिंडर अॅपवरून ओळख झालेल्या मित्राने दारू पाजून केला बलात्कार

एमपीसी न्यूज - टिंडर अॅप्लिकेशनवरून ओळख झालेल्या मित्राने महिलेला हिंजवडी येथील एका हॉटेलवर नेऊन जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर महिलेला त्याच्या घरी नेऊन मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. ही घटना शनिवारी (दि. 26) दुपारी चार ते…

Pune News : लोणी काळभोर परिसरात एकाच दिवशी तिघांच्या आत्महत्या

एमपीसी न्यूज : लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी दिवसभरात तीन जणांनी आत्महत्या केली. यात एका 17 वर्षीय मुलीचा समावेश आहे. कुंजीरवाडी, कोरेगाव मूळ आणि कदमवाकवस्ती परिसरात या घटना घडल्या. एकाच दिवसात तिघांनी आत्महत्या केल्याने…

Baramati News : तोल गेला अन् एसटीखाली सापडला, तरुणाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : बारामती शहरातील इंदापूर चौकात तोल जाऊन एसटीखाली सापडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. अनिल सावळा काळे (वय 25, रा.अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव…

Pune News : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका तर दोघांना अटक

एमपीसी न्यूज : लोकवस्तीत सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना अटकही केली. तर या ठिकाणाहून दोन सज्ञान महिलांची सुटकाही करण्यात आली. भिगवन…

Chinchwad News : महिलेच्या विनयभंग प्रकरणी पेपर टाकणा-या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज : पेपर टाकण्यासाठी आलेल्या तरुणाने एका महिलेसोबत गैरवर्तन केले. ही घटना शनिवारी (दि. 26) सकाळी पावणे आठ वाजता दळवीनगर, चिंचवड येथे घडली. याबाबत महिलेने पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी पेपर टाकणा-या तरुणाला अटक केली आहे.…

Bhosari News : फोटो काढण्यास नकार दिल्याने पाच कामगारांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - कामावर जात असलेल्या कामगारांना फोटो काढण्यास सांगितले. मात्र, कंपनीत कामावर जाण्यासाठी उशीर होत असल्याने कामगारांनी फोटो काढण्यासाठी नकार दिला. त्यावरून सहा जणांनी मिळून पाच कामगारांना  हाताने, लाथाबुक्क्यांनी व दगडाने बेदम…

Pune News : खुनी हल्ल्यातील ‘त्या’ दुसऱ्या तरुणाचाही उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज : दारू पिण्याच्या वादातून एकाने भरदिवसा दोघांवर लोखंडी सळईने वार करत खुनी हल्ला केला होता. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला होता तर एक जण गंभीर जखमी झाला होता. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचार सुरू असताना…

Shikrapur Crime News : शिक्रापूरमध्ये चोरट्यांनी पळवलं स्टेट बँकेचे एटीएम मशीन

एमपीसी न्यूज : शिक्रापूर येथील पाबळ चौकातून तीन चोरट्यानी स्टेट बँक ऑफ इंडियाचे संपूर्ण एटीएम मशीनच चोरून नेले. 25 डिसेंबरच्या पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या एटीएम मशीनमध्ये रोख 19 लाख 50 हजार रुपये होते. शिक्रापूर पोलीस…

Indapur News : आई-वडील रागावल्यामुळे 13 वर्षाच्या कृष्णाने घेतला गळफास

एमपीसी न्यूज - इंदापूर तालुक्यातील पिंपळे गावात तेरा वर्षांच्या बालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कृष्णा भगवान चोरमले असे आत्महत्या केलेल्या बालकाचे नाव आहे. आई-वडील रागवल्याचा राग मनात धरुन कृष्णाने आत्महत्या केली.…