Browsing Tag

क्राईम न्यूज

Pune News : साप चावलेल्या व्यक्तीवर अघोरी उपचार करणारा मांत्रिक जेरबंद

एमपीसी न्यूज : साप चावल्यानंतर एका व्यक्तीला दवाखान्यात दाखल करण्याचे सोडून त्याच्यावर अघोरी उपचार करणार्‍या एका मांत्रिकाला रांजणगाव पोलिसांनी जेरबंद केले. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला रुग्णालयात वेळीच दाखल केल्यामुळे त्याचे प्राण…

Chinchwad News : निगडी, चाकण, तळेगाव मधून तीन दुचाकी वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - निगडीमधून डिस्कवर, चाकण मधून पल्सर तर तळेगाव मधून मोपेड दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याबाबत मंगळवारी (दि. 29) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वीरेंद्र सिंग प्रेमसिंह बिस्ट (वय…

Moshi News : मुलासोबतच्या आर्थिक वादातून नातवावर चाकूने वार

एमपीसी न्यूज - आजोबा आणि वडील यांच्यात झालेल्या आर्थिक वादातून आजोबांनी 17 वर्षीय नातवाला चाकूने मारून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 28) पहाटे गंधर्वनगरी, मोशी येथे घडली. आशुतोष संतोष सनगर (वय 17, रा. गंधर्वनगरी, मोशी) असे जखमी नातवाचे…

Junnr News  : शिवणकामासाठी घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एमपीसी न्यूज : शिवणकामासाठी घराबाहेर पडलेल्या एका अल्पवयीन तरुणीवर पाठलाग दोघांनी बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. आरोपींनी या मुलीला शेतात ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी या मुलीचे फोटो काढून घेत याबाबत वाच्यता…

Pune News : चोरांना पाहून पळ काढणाऱ्या ‘त्या’ पोलिसांवर निलंबनाची कारवाई

एमपीसी न्यूज : मुद्देमाल घेऊन समोरून चोरटे जात असतानाही त्यांना अटकाव न करता स्वतः पळून जाणाऱ्या पुणे पोलीस दलातील त्या दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. औंध येथील सोसायटीत 28 जानेवारीच्या पहाटे घडलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला…

Pune Crime News : प्रेमप्रकरणातून बहिणीच्या प्रियकराला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : बहिणी सोबत प्रेम संबंध असल्याच्या रागातून एका तरुणाने बहिणीच्या प्रियकराला बेदम मारहाण केली जुन्नर तालुक्यात 28 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  याप्रकरणी करण शिवाजी वाळुंज (वय 20) यांनी…

Pune Crime News : दुसऱ्या व्यक्तीच्या कागदपत्रांवर कर्ज घेऊन नव्या दुचाकी विकत घेणाऱ्या टोळीचा…

एमपीसी न्यूज : राज्यातील विविध शहरात बनावट कागदपत्रांच्या आधारे दुस-याच्या नावे दुचाकी घेउन फसवणूक करणा-या टोळीला सहकारनगर पोलिसांनी अटक केले आहे. टोळीकडून ३० लाख रूपये किमतीच्या २८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींनी पुणे,…

Pune News : पुण्यात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून प्राचार्यांची आत्महत्या

एमपीसी न्यूज : पुण्यातील औंध परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या प्राचार्य असलेल्या एका व्यक्तीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. गजानन वैजनाथ परीथवाड (वय 60) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते …

Pune News : पाेलीसांकडे तक्रार दिल्याचे कारणाने दुचाकी जाळली

एमपीसी न्यूज : पाेलीसांकडे तक्रार केल्याचे कारणावरुन पाषाण परिसरातील लमाणतांडा वसाहत येथे राहणाऱ्या रुपेश हेंद्रे (वय-20) यांची दुचाकी ओळखीच्या एका तरुणाचे दुचाकीस आग लावुन तीचे नुकसान केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाेलीसांनी…

Hinjawadi News : हॉर्न वाजवला म्हणून ट्रक चालकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - रस्त्यात एक कार उभी असल्याने पुढे जाण्यासाठी साईट मागण्यासाठी ट्रक चालकाने हॉर्न वाजवला. यावरून कारच्या मागे थांबलेल्या दोघांनी ट्रक चालकाला दगड आणि काचेच्या बाटलीने मारले. तसेच ट्रक चालकाला खाली उतरवून मारहाण करत ट्रक मधील…