Browsing Tag

क्राईम न्यूज

Chinchwad News : मोहननगरमध्ये दोन गटात हाणामारी; वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज - मोहननगर परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यात काही वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शुक्रवारी (दि. 1) रात्री साडेबारा वाजता हा प्रकार घडला आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिंचवड मधील…

Nigdi News : बनावट मृत्यू पत्राद्वारे एकाची फसवणूक

एमपीसी न्यूज - एका व्यक्तीच्या को-या कागदावर सह्या घेऊन तसेच खोटे मृत्युपत्र तयार करून गाळा नावावर करून घेत एका व्यावसायिकाची फसवणूक केली. याबाबत सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हेमंत हरिभाऊ गोसावी (वय 46), सुजाता हेमंत…

Hinjawadi News : मित्राचा खून करून मृतदेह मोकळ्या प्लॉटमध्ये फेकला

एमपीसी न्यूज - हत्याराने कपाळावर, हातावर, छातीवर मारहाण करून एकाला गंभीर जखमी करून त्याचा खून केला. हा प्रकार मुळशी तालुक्यातील नेरेदत्तवाडी येथे गुरुवारी (दि. 31) उघडकीस आला.गणेश रामदास पिंजण (वय 35, रा. कासारसाई, ता. मुळशी), असे खून…

Chinchwad News : शहरात अवैधरित्या दारू विक्री करणा-या 13 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज : दिघी, चाकण, देहूरोड, चिंचवड, निगडी, चिखली आणि पिंपरी परिसरात 13 ठिकाणी पोलिसांनी अवैधरित्या दारू विक्री करणा-या 13 जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 59 हजार 823 रुपये किमतीची देशी, विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.…

Pune Gramin News : पुणे – नगर महामार्गावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी परप्रांतीय टोळी…

एमपीसी न्यूज : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुणे-अहमदनगर महामार्गावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद केले. ते एका सिगारेटच्या ट्रकवर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. या टोळीतील सहा जणांना पोलिसांनी अटक…

Sangvi News : कपडे वाटप करण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज - कपडे वाटप करण्याच्या बहाण्याने आलेल्या एका व्यक्तीने वृद्ध महिलेला तिच्या अंगावरील दागिने एका पिशवीत काढून ठेवण्यास सांगितले. महिलेने सर्व दागिने काढून ठेवले असता अज्ञात इसम ते दागिने घेऊन पसार झाला. सोन्याचे दागिने आणि रोख…

Alandi News : उसाच्या ट्रकखाली घासत गेलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज : उसाच्या ट्रकने धडक देऊन काही अंतरावर घासत नेल्याने गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खेड तालुकयातील कोयाळी येथे घडली.संतोष सदाशिव भाडळे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत भानुदास…

Pune News : थर्टीफस्टच्या रात्री पुण्यात 5 हजार पोलिसांचा खडा बंदोबस्त

एमपीसी न्यूज : नववर्षांचे स्वागत करताना पुणेकरांनी नियम आणि संयम बाळगला पाहिजे. स्वयंशिस्तीने नियमांचे पालन करून घरातच नववर्षांचे स्वागत करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःसह कुटूंबियांची काळजी घेण्याचे आवाहन सहपोलीस आयुक्त डॉ.…

Pune News : फुरसुंगीत भीषण अपघात, ट्रकने दुचाकीवरील दांपत्याला दिली धडक

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील हडपसर परिसरात आज पहाटेच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. दुचाकीवरुन जाणाऱ्या एका दांपत्याला ट्रकने धडक  दिल्याने झालेल्या या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती आणि दोन मुले जखमी झाले…

Bhosari News : उसन्या पैशांच्या कारणावरून व्यावसायिकावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज : उसने पैसे मागितल्याचा कारणावरून आठ जणांनी मिळून एका व्यावसायिकावर खुनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. 29) रात्री सव्वा दहा वाजता भोसरी अग्निशमन उपकेंद्राजवळ घडली.सचिन बाळासाहेब मुळे (वय 39, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी)…