Browsing Tag

गुन्हा दाखल

Dighi : जुगार अड्ड्यावर छापा; 11 जणांना अटक

एमपीसी न्यूज - दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा घालून 11 जुगाऱ्यांना अटक केली आहे. त्याठिकाणाहून सुमारे 43 हजार 770 रुपये जप्त केले आहे. शनिवारी (दि. 14) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. गोपाळ…

Chakan : कंपनीतील माल चोरून नेणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - कंपनीतील तब्बल एक लाख रुपयांचे साहित्य चोरणाऱ्या कर्मचाऱ्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.10) दुपारी पावणे सहाच्या सुमारास चाकण एमआयडीसी येथील बडवे ऑटोकॉप्स प्रायवेट लिमिटेड या…

Chinchwad : तडीपार गुन्हेगारास लोखंडी कोयत्यासह अटक

एमपीसी न्यूज - चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुन्हेगाराला चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून लोखंडी कोयता आणि कार जप्त करण्यात आली आहे. मयूर घोलप, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या…

Pimpri : कार-दुचाकीच्या धडकेत तरुणाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणा-या कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 10) सकाळी दहाच्या सुमारास मोहननगर, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित…

Chakan : किरकोळ कारणावरून एकाला मारहाण; पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यू - क्रिकेट खेळताना रागाने बघितल्याचा कारणावरून पाच जणांच्या टोळक्याने एकाला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 8) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विशाल गार्डन चाकण येथे घडली. हतेश हनुमंत कड (वय 17, रा. विशाल गार्डन, चाकण) यांनी…

Dehuroad : विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - दुसरा विवाह केल्याची माहिती लपवून ठेवून विवाहितेला मारहाण करून तिचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरा आणि दोन नणंदेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना देहूरोड येथे घडली. पती संजय शिवदास पराडे, सासरा शिवदास दिगंबर…

Pimpri : टोलच्या बनावट पावत्या देऊन फसविणारे टोल नाक्यावरील दोन कर्मचारी गजाआड

एमपीसी न्यूज - टोलच्या बनावट पावत्या देऊन त्याचा पैसा लुबाडणा-या टोलनाक्यावरील दोन कर्मचा-यांना पोलिसांनी गजाआड केले आहे. गुरूवारी (दि. 21) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उर्से टोलनाका येथे ही घटना घडली. गणेश शिवाजी चव्हाण (वय 32, रा. उर्से…

Bhosari : किरकोळ कारणावरून एकाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - रात्रीचे जेवण झाल्यानंतर घराबाहेर हात धुण्यासाठी आलेल्या व्यक्तीला एकाने किरकोळ कारणावरून मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 18) रात्री दहाच्या सुमारास शांतीनगर झोपडपट्टी भोसरी येथे घडली. गुणवंत दादाराव गंगावणे (वय 55, रा.…

Chinchwad: घरमालकाचा भाडेकरूच्या घरात दरोडा? जबरदस्तीने घरगुती साहित्य नेल्याची तक्रार

एमपीसी न्यूज - घरमालकाने भाडेकरूच्या मुलास मारहाण करून घरातील साहित्य जबरदस्तीने नेले. याप्रकरणी घरमालक आणि त्याच्या साथीदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना विजयनगर, काळेवाडी येथे सोमवारी (दि. 18) सकाळी घडली. याबाबत…

Pune : हँडबॉल संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या विरोधात 25 हजारांची लाच मागिल्याप्रकरणी गुन्हा

एमपीसी न्यूज- राज्यस्तरीय हॅन्डबॉल खेळामध्ये सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक यांच्याकडून पडताळणी करून देण्यासाठी खेळाडूकडे 25 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी महाराष्ट्र हॅण्डबॉल संघटनेचा पदाधिकारी व…