Browsing Tag

चिंचवड बातमी

Chinchwad : नोकरी शोधण्यापेक्षा नोकरी शोधणार्‍यांना नोकरी देण्याचे ध्येय अंगिकारा –  डॉ. दीपक…

एमपीसी न्यूज -  शैक्षणिक क्षेत्रात शिक्षण घेत असतानाच विविध क्षेत्रातील प्रशिक्षकांनी तुम्हाला भविष्यात तुमच्या पायावर उभे राहता यावे असे ज्ञान दिले ते ज्ञान तुम्ही किती आत्मसात करता हे महत्त्वाचे आहे. त्यांनी तुमच्यातील आत्मविश्वास…

Chinchwad : प्लास्टिकची कारवाई सुसाट, वाकडला पाच हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल

एमपीसी  न्यूज - महापालिकेकडून प्लास्टिक बाळगणा-या दुकानांवर कारवाई होत आहे, त्यात आज  वाकड व डांगेचौक येथे  पाच हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वार्ड क्र 24 मधील वाकड फाटा ते डांगे चौक येथील 20 दुकानांची तपासणी केली असता…

Pimpri : ऑनलाईन दूध विक्रीच्या विरोधात वितरकांचा एल्गार 

एमपीसी न्यूज - विविध कंपन्यांकडून ऑनलाईन पद्धतीने ऍपच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या दूध विक्रीचा फटका शहरातील दूध वितरक व विक्रेत्यांना बसत आहे. त्यामुळे घटलेला व्यवसाय पूर्वपदावर आणण्यासाठी विक्रेते व व्यावसायिकांनी एकत्र येऊन प्रयत्न सुरू…

Chinchwad : प्रयास ग्रुपच्या वतीने चैत्रफुलोरा स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात 

एमपीसी  न्यूज - चिंचवड येथील  प्रयास ग्रुप महिलांचे खुले व्यासपीठच्यावतीने स्वच्छंदी चैत्रफुलोरां स्नेहमिलन कार्यक्रम घेण्यात आला.   ग्रुपच्या अध्यक्षा शोभा निसळ म्हणाल्या की,  महिला आपुलें दैनंदिन कामकाज सांभाळूंन स्वत:साठी वेळ कांढून…

Chinchwad : वुमेन हेल्पलाईनतर्फे शुक्रवारी श्री महाकाली मातेची महाआरती

एमपीसी  न्यूज - सामाजिक बांधिलकी जपण्याच्या भावनेने न्यायदेवतेचा आधार घेऊन एक पाऊल शहर बलात्कारमुक्त करण्याचा उद्देशाने तिच्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचार विरोधात मोठ्या चळवळीचा प्रारंभ होत आहे. श्री महाकालीची आरती चिंचवड येथील श्री महाकाली…

Chinchwad : ट्रकच्या काचा फोडणारे टोळके गजाआड

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरुन जमाव जमवून ट्रक चालकाला मारहाण करत तोडफोड करणा-या पाच जणांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. फरदीन बाबर शेख (वय 19, रा. दत्तनगर, चिंचवड), सागर झोरबाडे (वय 21, रा. शंकरनगर, चिंचवड), सुग्रीव काळे, अजय बारसकर…

Chinchwad : हिंदी भाषा जगण्यासाठी व रोजगार मिळवून देणारी भाषा – डॉ. रजनी रणपिसे

एमपीसी न्यूज - हिंदी भाषा जगण्यासाठी व रोजगार मिळवून देणारी भाषा आहे, असे मत हिंदी विषयाचे तज्ज्ञ डॉ. रजनी रणपिसे यांनी व्यक्त केले. चिंचवड येथील कमला शिक्षण संस्थेचे, प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालय व प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या…

Chinchwad : देशात प्रथमच गतिमंद मुलांच्या राष्ट्रीय पोहण्याच्या स्पर्धेस सुरुवात

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ चिंचवड, रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवड आणि स्पेशल ऑलम्पिक भारत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने भारतामध्ये प्रथमच स्वमग्न व गतिमंद मुलांच्या राष्ट्रीय स्तरावरील पोहण्याच्या स्पर्धेस सुरुवात झाली. या स्पर्धेत 225 …

Chinchwad : अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज – रो. राकेश सिंघानिया

एमपीसी न्यूज -  अवयवदान हे श्रेष्ठदान आहे, अवयवदान केल्याने गरजू रुग्णाला जीवनदान मिळते.  सध्या अनेक गरजू रुग्णांना अवयवदानाची गरज आहे. मात्र याबाबत पुरेशी जनजागृती नसल्याने अवयवदान केले जात नाही. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अवयवदानाबाबत…