Chikhali : चिखली पोलिसांनी गुजरातमध्ये पकडला रावण गॅंगचा गुंड
एमपीसी न्यूज - गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत असलेला रावण टोळीतील गुंड व मोकातील आरोपीला पोलिसांनी अटक केली. चिखली (Chikhali) पोलिसांनी गुजरातमधील वडोदरा येथे ही कारवाई केली.
Pune : महाविद्यालयांनी 100 टक्के विद्यार्थी मतदार…