Browsing Tag

ज्येष्ठ लेखक आणि नाटककार जयंत पवार यांचे निधन

Jayant Pawar Passed Away : ज्येष्ठ लेखक आणि नाटककार जयंत पवार यांचे निधन

एमपीसी न्यूज : साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक आणि नाटककार जयंत पवार यांचे आज रविवारी (29 ऑगस्ट) पहाटे निधन झाले. जयंत पवार यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन…