Browsing Tag

निगडी पोलीस

Chinchwad: होळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राडा; आयोजकांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - होळीनिमित्त एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रंग बरसे  (Chinchwad)या कार्यक्रमात दोन गटात हाणामारी झाली. त्यामध्ये नागरिकांनी एकमेकांना बिअरच्या बाटल्या फेकून मारल्या. या बाटल्या फुटून एका तरुणीला गंभीर दुखापत झाली.…

Nigdi : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणासह तिघांना मारहाण

एमपीसी न्यूज - भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणासह ( Nigdi) तिघांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 14) सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास म्हाळसाकांत कॉलेज जवळ, प्राधिकरण निगडी येथे घडली.सनी गणेश शिंदे (वय 19, रा. साने…

Chinchwad News : बांधकाम कंपनी कडून ग्राहकाची 64 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एका प्री लॉन्च प्रोजक्ट मध्ये दोन फ्लॅट देतो असे सांगत तेलंगणामधील एका बांधकाम कंपनीने चिंचवड येथील नागरिकाची 64 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.(Chinchwad News) हा प्रकार डिसेंबर 2020 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत चिंचवड येथील…

Akurdi News : उघड्या दरवाजावाटे दागिने आणि रोख रक्कम चोरीला

एमपीसी न्यूज - खोलीच्या उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्यांनी खोलीतून दागिने आणि रोख रक्कम असा 70 हजारांचा ऐवज चोरून नेला. (Akurdi News) ही घटना मंगळवारी (दि. 14 ) सकाळी सात ते साडेसात वाजताच्या कालावधीत गंगानगर, आकुर्डी येथे…

Chinchwad Crime News : टेम्पो चालकाला नुकसान भरपाई मागत केली मारहाण

एमपीसी न्यूज - वाहनांची धडक झाल्यानंतर टेम्पो चालकाला नुकसान भरपाई मागत (Chinchwad Crime News)कार मधील आठ जणांनी दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना 22 डिसेंबर रोजी दुपारी रामनगर, चिंचवड येथे घडली. खालिद अकील मुजावर (वय 23, रा. पिंपरी) यांनी…

Nigdi : रस्त्यावर भिक मागणाऱ्या सोनियाची शिक्षणाच्या गोडीमुळे दुष्टचक्रातून मुक्तता

एमपीसी न्यूज – अस म्हणतात शिक्षण ही अशी वाट आहे जी तुम्हाला आंधाराकडून कधी न संपणाऱ्या प्रकाशाकडे घेऊन जाते. हीच शिक्षणाची प्रकाश वाट सिग्नलवर भीक मागणाऱ्या सोनियाला तिच्या आईकडे व पुढे शिक्षणाकडे घेऊन गेली. स्वप्नात सुद्धा वाटले नसेल एवढे…

Pimpri News : सोशल मीडियावरून विनयभंग करणाऱ्या मित्राला अटक  

एमपीसी न्यूज - सोशल मीडियावरून ओळख झालेल्या मित्राने महिलेला भेटायला बोलावून त्याचे फोटो काढून महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. (Pimpri News) महिलेने आरोपीस भेटण्यासाठी नकार दिला असता महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची त्याने धमकी दिली.…

Akurdi News : कॉलवर गेलेल्या मार्शललाच शिवीगाळ व मारहाण

एमपीसी न्यूज – पोलीस निंयत्रण कक्षाकडे आलेल्या तक्रारीच्या कॉलची पुर्तता करण्यासाठी गेलेल्या पोलीस मार्शल यांनाच एकाने मारहाण व शिवीगाळ केली आहे.(Akurdi News) हा प्रकार शनिवारी (दि.24) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास आकुर्डी येथील संभाजीनगर…

Auto theft : चिंचवड व भोसरी येथून रिक्षा चोरीला

एमपीसी न्यूज : चिंचवड व भोसरी परिसरात (Auto theft) रिक्षा चोरीची घटना घडली आहे. येथून रिक्षा चोरण्यात आली आहे. या दोन्ही घटनेत अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सुधीर दरेकर, वय 45 वर्षे, रा. साईबाबा नगर…

Nigdi fraud : प्लॉट देण्याच्या बहाण्याने पावणे तीन कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरण येथे प्लॉट देण्याच्या बहाण्याने तिघांनी एका व्यक्तीची दोन कोटी 76 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. (Nigdi fraud)हा प्रकार नोव्हेंबर 2017 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत पुणे आणि निगडी प्राधिकरण येथे घडला.…