Browsing Tag

निगडी पोलीस

Nigdi News : सोसायटीच्या पार्किंग मधून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली.(Nigdi News) ही घटना मंगळवारी (दि. 22) सकाळी ओटास्कीम, निगडी येथे उघडकीस आली. चंद्रकांत महादेव कुद्रे (वय 29, रा. ओटास्किम निगडी) यांनी याप्रकरणी निगडी…

Chainsnatching: गाडी आणि फ्रीज बक्षीस मिळाले म्हणत पळवली पाणे दोन लाखांची सोनसाखळी

एमपीसी न्यूज – मोबाईल रिचार्जवर गाडी आणि फ्रीज बक्षीस म्हणून मिळाले आहे असा बहाणा करत एका 18 वर्षाच्या मुलाच्या गळ्यातील तब्बल पावणे दोन लाखांची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न केला.हा प्रकार निगडीतील भेळ चौकात सोमवारी (दि.14) दुपारी साडे चार…

Mobile theft : पादचारी मजुराचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या मजुराचा मोबाईल फोन एका महिलेने हिसकावला.(Mobile theft) ही घटना शुक्रवारी (दि. 11) रात्री ओटास्किम निगडी येथे घडली. नसीम सादीक शेख (वय 30, रा. ओटास्किम निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात…

Nigdi News : पेंटिंग कामगाराने सुट्टी घेतल्याने कामगारास लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज - पेंटिंगचे काम करणा-या कामगारांनी सुट्टी घेतली. त्यावरून एकाने कामगारांना सुट्टी घेतल्याबाबत हटकले. त्यातून त्यांच्यात वाद झाला. हटकणा-या ति-हाईत व्यक्तीने कामगाराला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना मंगळवारी…

Chinchwad Crime News : गळ्याला चाकू लावून उद्यानात बसलेल्या तरुणाला लुटले 

एमपीसी न्यूज - उद्यानात बसलेल्या इसमाच्या गळ्याला चाकू लावून चार तरुणांनी त्यांना लुटले. संभाजीनगर, चिंचवड येथील साई उद्यानात गुरुवारी (दि. 4) सायंकाळी सातच्या सुमारास हि घटना घडली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Nigdi : व्यावसायिकाला मारहाणप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दुकान बंद करून मित्रांसोबत बोलत थांबलेल्या एका दुकानदाराला दोघांनी मिळून बेदम मारहाण केली. तसेच सिमेंटच्या गट्टूने मारून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री नऊ वाजता दत्तवाडी आकुर्डी येथे घडली. याप्रकरणी सोमवारी…

Akurdi : शिवीगाळीचा जाब विचारणा-या तरुणाला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज - शिवीगाळीचा जाब विचारल्याच्या कारणावरून दोन जणांनी मिळून एका तरुणाला दगडाने मारहाण केली. तसेच तरुणाच्या दुचाकीचीही तोडफोड केली. ही घटना आकुर्डी येथे मंगळवारी (दि. 10) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. अमरदीप आसाराम…

Nigdi : लैंगिक अत्याचार प्रकरणी काकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - मावशीकडे राहण्यासाठी आलेल्या भाचीवर मावशीच्या नवऱ्याने लैंगिक अत्याचार केला. ही घटना निगडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत 16 वर्षीय मुलीने सोमवारी (दि. 24) पहाटे निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Nigdi : भरधाव वेगातील कारची वडापावच्या हातगाडीला धडक; उकळते तेल सांडल्याने एकजण भाजला

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या कारने रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या वडापावच्या हातगाडीला धडक दिली. या अपघातात उकळते तेल सांडल्याने हातगाडी चालक गंभीररीत्या भाजला आहे. ही घटना आज, मंगळवारी (दि. ११) दुपारी तीनच्या सुमारास प्राधिकरण येथे…

Nigdi : कार विकण्याच्या बहाण्याने तोतया आर्मी ऑफिसरने तरुणीला घातला 65 हजारांचा गंडा

एमपीसी न्यूज - ओएलएक्सवर कारची जाहिरात देऊन आपण आर्मी ऑफिसर असल्याचे भासवून कार घेण्यासाठी संपर्क केलेल्या तरुणींकडून 65 हजार 200 रुपये घेतले. पैसे घेऊन कार न देता तिची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तोतया आर्मी ऑफिसरवर गुन्हा दाखल करण्यात आला…