Browsing Tag

पिंपरी चिंचवड मराठी बातम्या

PCMC News : इंडियन स्वच्छता लीगसाठी पावणेपाच लाखांचे टी-शर्ट आणि टोप्या

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभरात इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन करण्यात आले असून या लीगसाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेने पावणेपाच लाखांचे टी शर्ट आणि टोप्या खरेदी केल्या आहेत.केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन…

PCMC News : यापुढे आयुक्तांकडे पाठविलेल्या प्रस्तावावर अभिप्राय देण्याचे टाळल्यास विभागप्रमुख…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागातील कनिष्ठ कर्मचा-यांमार्फत आयुक्तांकडे पाठविलेल्या प्रस्तावावर वरिष्ठ अधिका-यांनी केवळ स्वाक्षरी न करता स्पष्ट अभिप्राय द्यावा.स्पष्ट अभिप्राय न देता फाईल (नस्ती) सादर केल्यास…

Hanumant Sathe : आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते हनुमंत साठे यांचे निधन

एमपीसी न्यूज - आंबेडकरी चळवळीचा ढाण्या वाघ,30 वर्षांपासून रिपब्लिकन पक्ष, पँथर आणि इतर सामाजिक चळवळीत कार्यरत असणारे हनुमंत साठे (वय 56) यांचे मंगळवारी आजारपणाने निधन झाले.रिपब्लिकन पार्टीमध्ये ते गेल्या 30 वर्षांपासून कार्य करीत होते.…

Khadakwasla Dam : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीमध्ये 3,424 क्यूसेक्स विसर्ग सुरु

एमपीसी न्यूज - खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीमध्ये पहाटे 2 पासून 1,929 क्युसेक विसर्ग सुरू असून तो वाढवून सकाळी 11 वाजता 3,424 क्यूसेक करण्यात आला आहे. असे यो.स.भंडलकर, सहाय्यक अभियंता खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प यांनी…

Drama : जी. ए. कुलकर्णी यांना इंग्रजी नाट्याविष्काराद्वारे वाहणार आदरांजली!

एमपीसी न्यूज – जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त तळेगावातील कूहम रेपर्टरी ऑफ आर्ट्सच्या कलाकारांनी त्यांना आदरांजली म्हणून त्यांच्याच 'यात्रिक' या कथेचा 'डॉन किहोटे- द ट्रॅव्हलर' हा इंग्रजी नाट्यविष्कार सादर करण्याचे ठरविले…

Pimpri News : खेळाडूंनी शासनाच्या अधिकाधिक सुविधांचा लाभ घ्यावा – क्रीडा अधिकारी महादेव…

एमपीसी न्यूज - "बदलत्या काळानुसार क्रीडाक्षेत्राचे तंत्रज्ञानही बदलत चाललंय त्यामुळे फिजिओथेरपी, आहार, डोपिंग यासारख्या विषयांवर चर्चा झाली पाहिजे.तसेच क्रीडा क्षेत्रासाठी शासन देत असलेल्या सुविधांचा अधिकाधिक लाभ खेळाडूंनी उचलून भविष्यात…

PCMC News : करार झालेल्या पुरवठादारांकडूनच गणवेश खरेदी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बालवाडीपासून ते इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेश, पीटी गणवेश अणि स्वेटर तीन संस्थांमार्फत खरेदी करण्यासाठी महापालिकेने त्यांच्यासमवेत नऊ वर्षांचा करारनामा केला.मात्र, तीन…

Crime News : डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून व्यावसायिकाला केले जखमी

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने दिघी येथे एका व्यावसायीकाला सिमेंटचा गट्टू,लाकडी दांडके याने मारहाण करत गंभीर जखमी केले.ही घटना शुक्रवारी (दि.9) सकाळी आठ वाजता दिघी गावठाण येथे घडली.याप्रकरणी योगेश हरीभाऊ वाळके (वय 36…

Ajit Pawar : कुणाचं बटन दाबायचे ते बारामतीकरांना ठाऊक – अजित पवार

एमपीसी न्यूज – गेल्या दोन दिवसांपासून भाजपच्या मिशन बारामतीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. बारामती हा राष्ट्रवादीचा म्हणजे पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे…

Bhosari News : भोसरीकरांचा गणपती बाप्पाला भक्तीभावाने निरोप

एमपीसी न्यूज - एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार.. गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला.. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. असा जयजयकार करीत - ढोल-ताशा, लेजर-शोसह डीजेचा दणदणाट... आणि भंडा-याची मनसोक्त उधळण करत उत्साह आणि भावपूर्ण…