Khadakwasla Dam : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीमध्ये 3,424 क्यूसेक्स विसर्ग सुरु

एमपीसी न्यूज – खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीमध्ये पहाटे 2 पासून 1,929 क्युसेक विसर्ग सुरू असून तो वाढवून सकाळी 11 वाजता 3,424 क्यूसेक करण्यात आला आहे. असे यो.स.भंडलकर, सहाय्यक अभियंता खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प यांनी सांगितले.

पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये.नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असेही त्यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.