Maval : मावळ तालुक्यात जीवनदायिनी असलेली पवना महापालिका हद्दीत मैलावाहिनी होते
एमपीसी न्यूज - पवना धरणापासून पवना नदी पवन मावळ मार्गे पिंपरी चिंचवड महापालिका ( Maval) हद्दीत जाते मावळ तालुक्यातून ही नदी अतिशय स्वच्छ वाहते. त्यामुळे तिला पवन मावळची जीवनदायिनी देखील म्हटले जाते. मात्र ही नदी पिंपरी चिंचवड महापालिका…