Browsing Tag

पिंपरी चिचवड महानगरपालिका

PCMC : अतिरिक्त आयुक्तपदी IAS अधिकारी देण्याचा महापालिकेचा प्रस्ताव फेटाळला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त एक (PCMC) या पदावर आयएएस दर्जाचा अधिकारी नेमला जावा, असा प्रस्ताव महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे पाठविला होता. मात्र, राज्य शासनाने…

PCMC : उद्योजकतेला पोषक वातावरण निर्मितीसाठी पिंपरी-चिंचवड एक ‘व्यासपीठ’ – शेखर…

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड हे एक गतिमान शहर आहे. देशाच्या विकासात योगदान देण्याची शहराची अफाट क्षमता (PCMC) आहे. उद्योग आणि संधीचे केंद्र म्हणून शहराकडे पाहिले जाते. उद्योग - व्यवसाय उभारणीसाठी कुशल कर्मचारी वर्ग, गुंतवणूकदारांसाठी हे…

PCMC : अखेर 353 जागांचा निकाल जाहीर

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या विविध (PCMC) विभागांतील ब आणि क गटातील चार पदांचा निकाल बुधवारी (दि.30) रात्री उशिरा महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला.NCP : अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीत लढणार मग चिंचवड, भोसरीवरील दावा…

Pcmc : दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत बँक शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज - दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत केंद्रशासन पुरस्कृत प्रधानमंत्री आत्मनिर्भर पथविक्रेता स्वनिधी योजनेची अंमलबजावणी प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका…

PCMC :  जुन्या इमारती, स्वच्छतागृहांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

एमपीसी न्यूज - स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत महापालिकेच्या सर्व इमारती आणि सार्वजनिक स्वच्छता गृहांचे संरक्षणात्मक परिक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात (PCMC) येणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रशासकीय कामकाजासाठी  शहराच्या विविध भागात 40…

Punwale : कचरा डेपोच्या जागेच्या बदल्यात वन विभागाला चंद्रपूरला जागा ?

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने कचरा डेपोसाठी निश्चित केलेली ( Punwale ) पुनावळेतील 22.8 हेक्टर जागा ताब्यात घेण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत. त्या जागेच्या बदल्यात राज्य शासनाच्या वन विभागास चंद्रपूर जिल्ह्यातील जागा दिली जाणार…

PCMC : टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ कलाकृती निर्मित करून उद्यान विकसित करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका शहरातील विविध ठिकाणी वेस्ट टू वंडर  टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ (PCMC ) कलाकृती निर्मित करून उद्यान विकसित करणार आहे.  चिखली सेक्टर क्र. 17 व 19 येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी इडब्ल्यूएस…

PCMC : नोकर भरती ! 11 पदांच्या 35 जागांसाठी निकाल जाहीर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील ब आणि क गटातील 15 पदांच्या 388 जागांसाठी मे मध्ये घेतलेल्या (PCMC) परीक्षेमधील 11 पदांच्या 35 जागांचा पालिकेच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात…

RedZone : रेडझोनची हद्द निश्चित करा – उत्तम केंदळे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील मौजे निगडी येथील पेठ (RedZone) क्रमांक 20 ते 23 यामधील क्षेत्राची देहू अॅम्युनेशन डेपोच्या बाह्य सिमेपासून 2000 यार्डमध्ये येणाऱ्या रेडझोन क्षेत्राची हद्द निश्चित करावी. त्यासाठी संरक्षण…

PCMC : रस्ते दुरूस्तीसाठी प्रभाग निहाय विशेष पथकांची नेमणूक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ( PCMC ) आठ क्षेत्रिय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रामधील रस्त्यांवरील खड्डे दुरूस्तीसाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये 1 वाहन, 2 मजूर आणि दुरूस्तीकामी आवश्यक असणाऱ्या बांधकाम…