Browsing Tag

पिंपरी पोलिस

Chinchwad : मुलीला पळवून नेल्याच्या संशयातून तरुणाच्या घरावर हल्ला करत सामानाची तोडफोड

एमपीसी न्यूज – मुलीला पळवून नेल्याच्या संशयातून मुलीच्या (Chinchwad)घरच्यांनी मुलाच्या घरावर हल्ला करत घऱातील सामानांची तोडफोड केली आहे. ही घटना रविवारी (दि.4) चिंचवड येथे घडली आहे.याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Pimpri : पोलिसांकडून डीजेचा बारा वाजता आवाज बंद

एमपीसी न्यूज - गणेशोत्सव मंडळांना मिरवणूकीत ध्वनिक्षेपक (डीजे) वापरण्यासाठी रात्री बारापर्यंत ( Pimpri ) सवलत देण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी बारा वाजता डीजेचा आवाज बंद केला. त्यानंतर गणेशोत्सव मंडळांनी शांततेत विसर्जन मिरवणूका पुढे…

Pimpri : दुकानातील कामगाराने दुकानात केली चोरी

एमपीसी न्यूज - दुकानातील कामगाराने दुकानात केली चोरी, पिंपरी पोलिस (Pimpri ) येथील के एन एस पिझ्झा या दुकानात घडली.Pune : किरकोळ वादातून तरुणाची डोक्यात दगड घालून हत्यानिलेश नाथमलजी सोनी (वय 30, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी…

Pimpri : महिलेला मारहाण करत अश्लील शेरेबाजी; एकास अटक

एमपीसी न्यूज- महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिच्यावर अश्लील शेरेबाजी केली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी(दि. 25) संत तुकाराम नगर येथे घडला.Chinchwad : पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुंबळ हाणामारी; परस्पर…

Pimpri : गावठी दारू तयार करण्यासाठी कच्चा माल बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -  गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल दोन महिलांनी त्यांच्या घरात साठवून ठेवला. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 21) दुपारी भाटनगर, पिंपरी (Pimpri) येथे करण्यात…

Pimpri : यूजर आयडी पासवर्ड हॅक करून आयकर तपशील बदलला

एमपीसी न्यूज - आयकर विभागाच्या संकेतस्थळावरील लॉगिनसाठी लागणारा युजर आयडी आणि पासवर्ड हॅक करून आयकर तपशील बदलला. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 26 ऑगस्ट 2019 रोजी भाटनगर पिंपरी येथे घडली.Chakan :…

Pimpri : गावठी दारू विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - विक्रीसाठी दोन हजार लिटर गावठी दारू साठवून ठेवल्या प्रकरणी पिंपरी (Pimpri) पोलिसांनी कारवाई करत तिघांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई शनिवारी (दि. 29) पहाटे भाटनगर, पिंपरी येथे करण्यात आली.Alandi : आल्हाटवस्ती मधून कार…

Pimpri : विनापरवाना रस्ता खोदकाम प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज -  महापालिकेची परवानगी न घेता रस्ता खोदल्या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 24) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास क्रोमा शोरूम समोर पिंपरी (Pimpri) येथे घडली.Wakad : गुटखा…

Pimpri : घरात घुसून एकाला मारहाण,नऊ जणाविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज-  कोणाच्या नादाला लागतो माहिती आहे का म्हणत एकाला घरात घुसून नऊ जणांनी  मारहाण केली आहे. हा प्रकार मंगळवारी(दि.24) रात्री पिंपरीतील (Pimpri ) रमाबाई नगर येथे घडला.Nigdi : उसने पैशाच्या बदल्यात  शरीर सुखाची मागणी करणाऱ्यावर…

Pimpri : महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. ही घटना शनिवारी (दि. 22) सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दत्तनगर चिंचवड येथे घडली.Sangvi : नदीपात्रात राडारोडा टाकल्या प्रकरणी तिघांवर…